• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमाचे डॉ. रतनलाल संगेवाडीकर यांना ‘ग्रामीण विकास’ विषयातून PhD जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2022
in मुख्य बातमी
0
निमाचे डॉ. रतनलाल संगेवाडीकर यांना ‘ग्रामीण विकास’ विषयातून PhD जाहीर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : येथील डॉ. रतनलाल संगेवाडीकर यांना पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठातून ‘ग्रामीण विकास’ विषयांमधील PhD (विद्यावाचस्पती) ही पदवी बहाल करण्यात आली आहे . सोलापूर जिल्हा संदर्भात-‘महिलांचे आरोग्य आणि मानव विकास’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणुन डॉ. अनिल पाटील, रेफरी म्हणुन डॉ. सुभाष सावंत तर चेअरमन म्हणुन डॉ गौतम कांबळे यांचे सहकार्य लाभले. डॉ संगेवाडीकर हे इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असून त्यांनी त्यांचे BAMS शे. गो. रा. आयु. महाविद्यालय सोलापूर येथून पूर्ण केले आहे.त्यानंतर पू. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे ‘रुरल डेव्हलपमेंट’ या विषयात एम. ए . केले आहे . सोलापूर विद्यापीठातील सामाजिक संकुलातील ग्रामीण विकास विभागात त्यांनी ‘महिलांचे आरोग्य व मानव विकास ‘ या विषयात संशोधन सादर केले. त्यासाठी त्यांना पी एच डी प्राप्त झाली आहे.

सोलापुरातील नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अससोसिएशन (निमा) चे ते उपाध्यक्षही आहेत. त्यांच्या या यशाबद्दल निमा सोलापूर शाखेतर्फे अध्यक्ष डॉ. रवी गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी त्यांचा सत्कार केला. ग्रामीण जीवनाची नाळ जिवंत ठेवत सोलापूर विद्यापीठातून ग्रामीण विकास विषयात MA केल्यानंतर PET परीक्षा पास होऊन महिलांच्या आरोग्यावर संशोधन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात याच विषयावर त्यांचे दिल्ली मधील सुप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जे एन यू) येथे त्यांना पेपर प्रेझेंटेशन साठी आमंत्रित करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या डॉक्टरकीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Previous Post

बॉलीवूड अभिनेत्री डायना पेंटी वास्तविक जीवनात खूपच स्टाइलिश आणि सुंदर आहे

Next Post

रवीना टंडनचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो!

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
रवीना टंडनचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो!

रवीना टंडनचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो!

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026