• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डफरीन चौकाची दयनीय अवस्था… जिल्हाधिकार्‍यांचा आदेश पाळणार

admin by admin
December 24, 2019
in इतर घडामोडी
0
डफरीन चौकाची दयनीय अवस्था… जिल्हाधिकार्‍यांचा आदेश पाळणार
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : डफरीन चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे डफरीन चौकाची दयनीय अवस्था सुरू आहे. दोन दिवसापूर्वी या चौकातील दोन खड्डे डागडुजी करून बुजवण्यात आले मात्र नव्याने भला मोठा खड्डा पाडून तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा वाहतुकीची कोंडी सुरू झाली आहे एक तर हत्ती छाप स्पीड ब्रेकरमुळे या चौकात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे शिवाय सिग्नल यंत्रणा देखील सदोष आहे .रस्ते लहान आणि फुटपाथ मोठे केल्यामुळे या चौकातील नियोजन बिघडले आहे .स्मार्ट सिटी चे सीईओ असीम गुप्ता यांनी या कामात झालेल्या चुका दुरुस्त करा असा आदेश दिले. शिवाय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी देखील डफरीन चौकात मनपा अधिकारी तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ते नीट करा ,चौक व्यवस्थित करा असे सांगितले. मात्र त्याला महिना उलटला तरीही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसून स्मार्ट सिटीच्या सर्वच कामांची अशी बोंब सुरू आहे.

Previous Post

नाताळ आणि नववर्षांनिमित्त पहाटे पाचपर्यंत मद्यविक्री

Next Post

झारखंड निवडणूक निकाल : काँग्रेस-जेएमएम आघाडीचं सरकार; ४२ जागांवर आघाडी

Related Posts

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी
इतर घडामोडी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026
ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक
इतर घडामोडी

ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर द्या; बी. बी. दारफळ येथे शेतकरी आक्रमक

October 26, 2026
ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!
इतर घडामोडी

ऊसदर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावबंदी!

October 26, 2026
हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
Next Post
झारखंड निवडणूक निकाल : काँग्रेस-जेएमएम आघाडीचं सरकार; ४२ जागांवर आघाडी

झारखंड निवडणूक निकाल : काँग्रेस-जेएमएम आघाडीचं सरकार; ४२ जागांवर आघाडी

ताज्या बातम्या

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026