• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 6, 2022
in सडेतोड, सिटीझन रिपोर्टर
0
‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
0
SHARES
2
VIEWS

शिवाजी सुरवसे / सोलापूर : कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर तानाजी सावंत काल प्रथमच सोलापुरात आले. कार्यकर्त्यांचा फौज फाटा.. बोलण्याची आक्रमक शैली… डझनावर कार्यक्रम… ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड…क्रेन द्वारे घालण्यात आलेला हार यामुळे या दौऱ्याची उत्सुकता आणि त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळाले. माळशिरस तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेटी देऊन त्यांनी अधिकाऱ्यांना झापले तुम्ही नीट आरोग्य सेवा द्या नाहीतर मी तुमचे ऑपरेशन करेन असं वक्तव्य त्यांनी केलं.  सोलापूर शहरात तब्बल पाच तास ते उशिरा आले. जुना पुना नाका येथे क्रेनच्या साह्याने त्यांना भला मोठा हार घालण्यात आला तर हेरिटेज सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. लेझीम वर ठेका धरून त्यांनी कार्यकर्त्यांची मने जिंकली मात्र सिव्हिल हॉस्पिटल मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताटकळत ठेवून रात्री साडेदहा वाजता अचानक मीटिंग रद्द केल्यामुळे सिव्हिल मधील अधिकारी कर्मचारी नाराज झाले. कधी नव्हे अशा पद्धतीने सात रस्ता येतील येथील शासकीय विश्रामगृह डिजिटल मध्ये नाहून निघाले होते. सोलापूरकरांनो 17 तारखेनंतर बघाच आमच्याकडे कसे इनकमिंग सुरू होते असं सांगून त्यांनी अनेक पक्षांना चिमटे काढले आहेत एकूणच त्यांचा हा दौरा चांगला गाजला त्यांच्या आक्रमक शैलीमुळे तेच सोलापूरचे पालकमंत्री होतील का हा प्रश्न मात्र कायम आहे

Previous Post

एरिका फर्नांडिस हिरव्या रंगाच्या साडीत अप्रतिम सुंदर दिसत आहे

Next Post

टपाल विभागात हजारो पदांसाठी भरती

Related Posts

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग
सिटीझन रिपोर्टर

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026
आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !
मुख्य बातमी

आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !

September 1, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…
सडेतोड

सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…

August 19, 2022
तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा
सडेतोड

तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा

August 9, 2022
शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !
सडेतोड

शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

July 15, 2022
Next Post
टपाल विभागात हजारो पदांसाठी भरती

टपाल विभागात हजारो पदांसाठी भरती

ताज्या बातम्या

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026