• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात साकारतोय स्पॅनिश थीमवर आधारीत ला-अर्का प्रोजेक्ट

Yes News Marathi by Yes News Marathi
August 25, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापुरात साकारतोय स्पॅनिश थीमवर आधारीत ला-अर्का प्रोजेक्ट
0
SHARES
2
VIEWS

28 रोजी होणार उदघाटन

सोलापूर – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद साठे यांच्या संकल्पनेतून सोलापुरात विजापूर रोडपासून अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर राजस्व नगर लगत स्पॅनिश बांधकाम शैलीत सुमारे १४ एकरमधील भव्य प्रोजेक्ट रविवार दिनांक २८ ऑगस्टला लॉन्च होतोय.अशी माहिती प्रमोद साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पॅनिश स्टाईल घरांनी सजणारा आणि लॉन्चिंगच्या वेळेसच ४० पेक्षा जास्त ऍमेनिटीज देणारा प्रोजेक्ट म्हणून एक वेगळी संकल्पना साकारलेली आहे. १ एकर परिसरात असलेल्या सर्व अत्याधुनिक ऍमेनिटीज लॉचिंगपूर्वीच पूर्ण करून अंदाजे ८५०० पेक्षा जास्त प्लांटेशन सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, मगरपट्टा सिटी तसेच नांदेड सिटीचे सर्वेसर्वा सतीश मगर यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता इंडो- स्पॅनिश नगरीचे उदघाटन होईल. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, आमदार संजय शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, वेंकटेश बिल्डकॉनचे अध्यक्ष अंकुश आसबे, क्रेडाई अध्यक्ष महाराष्ट्र सुनील फुरडे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दत्ता मुळे, भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, माजी महापौर महेश कोठे,माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी नगरसेवक चेतन नरोटे
आदी उपस्थिती राहणार आहेत. यावेळी प्रमोद साठे यांनी अधिक माहिती दिली.

सोलापुरात स्पेन का आणावं वाटलं?

प्रमोद साठे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, मी मूळचा वडाळ्याचा असून आजपर्यंत सोलापूर आणि पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्स केले तसेच पुणे व गोवा येथे काही वेगळ्या शैलीतील प्रकल्प आम्ही सुरु करणार आहोत पण प्रत्येकाची नाळ ही आपल्या मातीशी जोडलेली असते आणि आपल्या जन्मभूमीत काहीतरी दर्जेदार करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. आजपर्यंत प्रकल्प करत असताना भविष्यात काय केलं जाईल हे सांगून प्रकल्प विकले जात होते पण आम्ही तसं न करता आम्ही काय देणार आहोत हे आधी तयार केलं आणि मग आम्ही लोकांना फिजिकली सगळं दाखवून, त्यांची विश्वासार्हता संपादन करून मगच प्रकल्प विकत आहोत. सोलापूरकरांनी एकदा फक्त या प्रोजेक्टला व्हिझिट करावी आणि सोलापूरबद्दलची नकारात्मकता संपवण्यासाठी या प्रोजेक्टचा प्रचार आणि प्रसार करावा एवढंच मी आज सांगेन.

सगळ्याच मोठ्या हस्तींनी केलं प्रोजेक्टचं कौतुक
, ज्येष्ठ अभिनेते राहुल ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू, सोलापूरकर, माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण श्रीमती तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगर पालिका श्री. विजय खोराटे, पोलीस उपायुक्त सोलापूर शहर डॉ. वैशाली कडुकर, त्याचबरोबर जगविख्यात मूर्तिकार भगवान रामपुरे व सोलापूरचे ब्रँड अँबेसिडर व प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी तसेच सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विविधं क्षेत्रातील नामवंतांनी या प्रोजेक्टला भेट दिली असून या सर्व दिग्गज लोकांचे गौरव उद्गार आपणांस वॉल ऑफ फेमच्या माध्यमातून प्रोजेक्टच्या क्लब हाऊसमध्ये वाचावयांस मिळतील.

सदर पत्रकार परिषदेस प्रकल्पाचे सर्वेसर्वा प्रमोद साठे, संचालक आकाश साठे व अनीश सहस्रबुद्धे हे उपस्थित होते.

अधिक माहिती
स्पॅनिश स्टाईल घरांनी सजणारा आणि लॉन्चिंगच्या वेळेसच ४० पेक्षा जास्त ऍमेनिटीज देणारा प्रोजेक्ट म्हणून एक वेगळी संकल्पना साकारलेली आहे. १ एकर परिसरात असलेल्या सर्व अत्याधुनिक ऍमेनिटीज लॉचिंगपूर्वीच पूर्ण करून अंदाजे ८५०० पेक्षा जास्त प्लांटेशन सोलापूरकरांना अनुभवता येईल हे विशेष.

Previous Post

रवीना टंडन तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे

Next Post

अभिनेत्री रुही सिंगने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
अभिनेत्री रुही सिंगने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे

अभिनेत्री रुही सिंगने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026