आता पुन्हा एकदा नेहा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक सध्या सतत चर्चेत असते.नेहाने तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लेटेस्ट फोटोंमधील नेहाच्या हॉट लूकवरून नजर हटवणे आता कठीण झाले आहे.

या फोटोंमध्ये तिने ब्लॅक शॉर्ट मिनी ऑफ शोल्डर फुल स्लीव्हज ड्रेस घातलेला दिसत आहे.

नेहाने गुलाबी लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे आणि पोनीटेलमध्ये तिचे केस बांधले आहेत.
