अनन्या पांडे तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे.

आता पुन्हा अनन्याचे नवीन फोटोशूट तिच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोंमध्ये ती स्काय ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.

या फोटोशूटसाठी अनन्याने तिचे केस खुले ठेवले आहेत, यासोबत तिने निळ्या रंगाची हील्स घातली आहेत.
