• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २२९८ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

Yes News Marathi by Yes News Marathi
August 2, 2022
in इतर घडामोडी
0
अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २२९८ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवड्या भरापासून पंढरपूर तालुक्यातील तुंगत, सुस्ते,आंबे,शिरगाव,,तरटगाव,वाडीकुरोली,भाळवणी,कौठाळी,आढीव,गुरसाळे,समृध्दी ट्रॅक्टर पंढरपूर, जळोली,चिंचोली-भोसे, सरकोली,तिसंगी,तावशी, बोहाळी, सोनके,खर्डी, गार्डी, देवडे,अनवली,खेडभाळवणी,चळे,मुंढेवाडी,रांझणी,विसावा,सह सह साखर कारखाना,भंडीशेगाव, देगाव, धोंडेवाडी,शेळवे,पिराची-कुरोली,शेगाव – दुमाला पळशी,सुपली,उपरी,वाखरी,येवती,उंबरे,कान्हापुरी बाभुळगाव, नांदोरे,गादेगाव,पुळुज, अशा अनेक पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचे आयोजन केले होते . ग्रामीण भागातील सामाजिक उपक्रम राबवत असताना अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर घेण्यात आले असून अजूनही काही गावात रक्तदान शिबिर सुरू राहतील. आतापर्यंत जवळपास २२९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे .

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर, वृध्दाश्रम येथे खाऊ वाटप, चादर,पेन,वह्या,पुस्तक,शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे संचालक तसेच डिव्हीपी उद्योग समूहाचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

१ ऑगस्ट माझा वाढदिवस पंढरपूर तालुक्यातून विविध ग्रामीण भागातून जवळपास २हजारांपेक्षा जास्त सहकाऱ्यांनी व मिञ परिवाराकडून रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सामाजीक बांधिलकी जपत आलो आहे त्यात माझ्या सहकार्यानी देखिल सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे यामुळेच माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो.

अभिजीत पाटील
चेअरमन श्री विठ्ठल सह साखर कारखाना लि, वेणुनगर- गुरसाळे.

Previous Post

अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

Next Post

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर… उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रकरण

Related Posts

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
इतर घडामोडी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
Next Post
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर… उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रकरण

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर… उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रकरण

ताज्या बातम्या

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026