• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ओम गर्जना संस्कृती गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अण्णापा कलशेट्टी यांचे निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2022
in इतर घडामोडी
0
ओम गर्जना संस्कृती गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अण्णापा कलशेट्टी यांचे निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी ओम गर्जना सामाजिक युवाशक्ती संस्कृती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक शनिवारी सायंकाळी रोहिणी नगर येथील हनुमान मंदिरात घेण्यात आली. या बैठकीस मंडळाचे ज्येष्ठ आजी – माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.

निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष:- अण्णापा कलशेट्टी.

उपाध्यक्ष:- शुभम मंजरतकर, रियाज अत्तार.

सचिव:- संतोष वाडेकर, सोमेश्वर हुलजंती.

सह सचिव:- महादेव जकाते, सचिन करकंटी

खजिनदार:- राजू भरमगोंडे, राजू हनगल

कार्याध्यक्ष:- सिद्धेश्वर हराळे, आनंद बगले

कायदेशीर सल्लागार प्रमुख ऍड प्रशांत नवगिरे , ऍड विजय सुरवसे

सांस्कृतिक प्रमुख: राजेंद्र जमादार ,अर्चना जमादार,
राजू लोखंडे, दत्तात्रय हडपद, सुनील मठपती, संतोष धारेराव

पूजा समिती प्रमुख अप्पू दुरणकर, नागेश कलशेट्टी, गंगाधर कुलकर्णी,..

प्रसिद्धी प्रमुख:- आनंद बिराजदार ,राजेश भुई..

मिरवणूक प्रमुख : श्रीकांत मठपती..

सदस्य प्रमुख : विश्वनाथ खरकंटी, श्रीकांत बिराजदार , मुकेश जमादार प्रमोद स्वामी, महेश खटकतोंड
विनोद भहिरगोंडे, चिदानंद कोळी…

ओम गर्जना गणेश उत्सव मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष विजयकुमार तंबाके, अंबादास पांढरे, श्याम धुरी , संगमेश्वर सातलगावकर , शावरप्पा वाघमारे , यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची चार तासाहून अधिक काळ चौकशी

Next Post

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026