• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अभिमान श्री नगरातील शिल्पकाया हॉस्पीटलचे रविवारी उदघाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2022
in इतर घडामोडी
0
अभिमान श्री नगरातील शिल्पकाया हॉस्पीटलचे रविवारी उदघाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अरविंद धाम, पोलीस वसाहती शेजारी अभिमान श्री नगर येथील शिल्पकाया हॉस्पीटलचा उदघाटन समारंभ रविवार २६ जुलै २०२२ रोजी होणार असल्याची माहिती प्लस्टिक सर्जन डॉ. राहुल आमले यांनी दिली. प्लास्टिक, कॉस्मेटिक, रिकन्स्ट्राक्टिव्ह सर्जरीची सोय नूतन शिल्पकाया रूग्णालयातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणार्या ऑपरेशन थिएटरमध्ये होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईचे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजचे प्लास्टिक सर्जरी विभागाचे मुख्य डॉ. उदय भट याच्या हस्ते आणि शिव रूग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते याच्या प्रमुख उपस्थितीत शिल्पकाया हॉस्पीटलचे उदघाटन होणार आहे. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील अन्य मान्यवर मंडळीं उपस्थित राहणार आहेत.

रेल्वे लाईन्स परिसरातील छोट्याशा कन्स्टल्टिंग व मायनर ओटीमधून आता डॉ. आमले शिल्पकाया या स्वकर्तुत्वातून उभारलेल्या १५ हजार स्क्वेअर फुट जागेतील हॉस्पीटलमध्ये आता सेवा देणार आहेत. डॉ. शिल्पकाया हॉस्पीटलची नूतन इमारत आमले प्लास्टिक सर्जरीतील कौशल्य आणि शरीराच्य विविध अवयवांचे सौदर्य वाढविण्यासाठी करण्यात येणार्या शस्त्रक्रियांमध्ये असलेली पारंगतता या बळावर आज या टण्यावर पोहोचले आहेत. या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. आमले परिवाराने केले आहे

Previous Post

पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच; एकनाथ शिंदे गटाचे स्पष्टीकरण

Next Post

शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, या आमदाराने केला दावा

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, या आमदाराने केला दावा

शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, या आमदाराने केला दावा

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026