• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धुळे पोलिसांची मोठी कारवाई; एसयूव्हीमधून जप्त केल्या 90 तलवारी, 4 जणांना अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 28, 2022
in मुख्य बातमी
0
धुळे पोलिसांची मोठी कारवाई; एसयूव्हीमधून जप्त केल्या 90 तलवारी, 4 जणांना अटक
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोनगीर पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना 90 तलवारी आढळून आल्या.

सोनगीर पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना 90 तलवारी आढळून आल्या. वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाहन वेगाने पळवल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी वाहनाचा पाठलाग करून त्यास गाठले.

सोनगीर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच.09 एम. 0015 ला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता ती सुसाट पळवली. म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून गाडी थांबवून विचारणा केली. गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या. सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींसोबत ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम, कपिल विष्णू दाभाडे सर्व राहणार जालना येथील असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ गाडी, 90 तलवारीसह 7 लाख 13 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 व मोटार वाहन कायदा कलम 184, 239/ 177 प्रमाणे सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

योगी सरकारचे भोंग्यांवर बुलडोजर! 11 हजार भोंगे हटवले

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
योगी सरकारचे भोंग्यांवर बुलडोजर! 11 हजार भोंगे हटवले

योगी सरकारचे भोंग्यांवर बुलडोजर! 11 हजार भोंगे हटवले

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026