येस न्युज मराठी नेटवर्क : कारंबा तालुका उत्तर सोलापूर येथे सालाबादाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली त्यामध्ये काटी मिरवणूक महाप्रसाद जंगी कुस्त्यांचे मैदान अशा स्वरूपाने यात्रा संपन्न झाली सदर यात्रे मध्ये कुस्त्यासाठी कारंबा मार्डी बानेगाव नान्नज गुळवंची केगाव खेडपाटी अकोलेकटी मंद्रूप बीड पुणे सोलापूर येथील नामवंत मल्लानी सहभाग घेतला रुपये 50 ते 11000 पर्यंतचे बक्षिसे देण्यात आली अंतिम कुस्तीसाठी गणेश कलागते व रमेश सुरवसे यांच्या झाली त्यामध्ये गणेश कलागते यांनी विजय संपादन केला त्यास कैलासवासी बाबुराव आण्णा चाकोते यांच्या स्मरणार्थ महादेव आप्पा चाकोते यांनी 11000 रू इनाम दिला कारंबा केसरीची ढाल पैलवान दिलीप भोसले यांच्याकडून देण्यात आली कुस्तीच्या मैदानामध्ये माझी दोन वस्ताद धनराज बसप्पा तंबाके व कैलासवासी श्रीकांत रंगनाथ दुधाळ यांना मरण्णोत्तर यात्रा कमिटीचे कडून मानपत्र देण्यात आले यात्रा यशस्वी करण्यासाठी मल्लिनाथ तंबाके राजाभाऊ तंबाके नागनाथ पाटील विश्वनाथ जगताप भागवत कत्ते विनायक सुतार संजय तंबाके काशिनाथ सुपेकर विजय बहिर्जे बजरंग आदाटे महारुद्र सुतार महेश पेंडपाले विकास तंबाके बापूसाहेब पाटील रावसाहेब शिंदे संजय गायकवाड संजय आदाटे मल्लिनाथ सुपेकर शशिकांत दुधाळ ज्ञानेश्वर जगताप मेघराज कत्ते अलीम पठाण राजू जोडमोटे विठ्ठल गायकवाड व गावक-यांनी परिश्रम घेतले.