डॉ. आंबेडरकरांच्या विचारामुळेच भारत महासभेच्या दिशेने : माने

0
46

ति-हे उत्तर सोलापूर : कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विचार समाजासमोर ठेवल्यामुळे आज भारत महासभेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगीतले.

ति-हे येथील अमर भिम तरुण मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व मिरवणूकीच प्रारंभ माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच नेताजी सुरवसे, सोसायटी चेअरमन भास्कर सूरवसे, उपसरपंच तूकाराम मल्लाव, अजय सोनटक्के, गोवर्धन जगताप, संजय राठोड, अशोक राठोड, बबलु सुरवसे, तात्या पाटील, विनोद शिंदे, गुरुदेव गायकवाड, राहूल गायकवाड, दिपक मल्लाव, दादासाहेब मल्लाव, भास्कर गायकवाड, महेश गायकवाड, भागवत गायकवाड, प्रविण गायकवाड, बालाजी गायकवाड, कूणाल गायकवाड, लहू गायकवाड, पप्पू गायकवाड, अशोक गायकवाड यांच्यासह अमर भिम तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.