• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कालचा हल्ला पवार कुटुंबियांना इजा पोहचविण्याचा हेतूने : नीलम गोऱ्हे

by Yes News Marathi
April 9, 2022
in इतर घडामोडी
0
कालचा हल्ला पवार कुटुंबियांना इजा पोहचविण्याचा हेतूने : नीलम गोऱ्हे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध काल टला. सरकारने आणि न्यायालयाने एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सांगितल्यानंतर आपल्या मागणीवर ठाम असलेल्या आणि संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जोरदार धडक दिली. ‘शरद पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे. यावर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया देत हल्लेखोरांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसेच काल हल्लेखोरांचा प्रयत्न बघितला तर पवार कुटुंबियांना ईजा देण्याचा होता. तसेच न्यायदेवतेचा निकाल यांना मान्य नाही असं काहीसं एसटी कर्मचाऱ्यांच प्रयत्न होता असं देखील यावेळी गोऱ्हे म्हणाले. मुंबईप्रमाणे पुण्यातही सार्वजनिक ठिकाणी निर्भया पथक नेमण्यात यावे असंही त्या म्हणाल्या. बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना झाली होती त्यावर त्या बोलत होत्या.

Previous Post

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची कोठडी द्या – सरकारी वकिलांची मागणी

Next Post

आरक्षण मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – नाना पटोले

Next Post
आरक्षण मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – नाना पटोले

आरक्षण मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न - नाना पटोले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group