• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आज पासून सुरू झाले नवे आर्थिक वर्ष ! जाणून घ्या प्रमुख 7 बाबी…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2022
in मुख्य बातमी
0
आज पासून सुरू झाले नवे आर्थिक  वर्ष ! जाणून घ्या प्रमुख 7 बाबी…
0
SHARES
0
VIEWS

आज पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे प्रमुख 7 बाबी वर प्रकाश टाकणारी ही महत्त्वाची बातमी. 1 .महाराष्ट्र सरकारने सीएनजी गॅस वरील व्हँट 13.5 ℅ वरून कमी करून तो तीन टक्के ठेवल्यामुळे आज पासून सीएनजी गॅस प्रतिकिलो पाच ते सात रुपये स्वस्त होणार आहे.2. राज्यभरातील शासकीय बाजार मूल्य तक्ता म्हणजेच रेडीरेकनरचे दर वाढल्यामुळे आज पासून जगात जमीन शेती खरेदी-विक्री व्यवहार महागणार आहेत. 3. देशभरात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असलेल्या सुमारे साडेसातशे टोलनाक्यांवर टोलचे दर आज पासून वाढले आहे. 4. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे विविध निर्बंध होते मात्र यातील बहुतांशी निर्बंध शासनाने शिथील केले आहे त्यामुळे गुढीपाडवा रामनवमी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासह विविध उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होतील.5. राज्यातील 28 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आजपासून जाहीर झाला आहे. यामध्ये 30 साखर कारखाने आणि 45 सूतगिरण्या सह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. 6. केंद्र शासनाने स्मार्ट सिटी मिशनला जून 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे मात्र कामाच्या वर्कऑर्डर देण्याची तारीख 31 मार्च 2022 हीच ठेवण्यात आली होती त्यामुळे इथून पुढे स्मार्ट सिटी योजनेतून कोणत्याही नव्या कामाची वर काढता येणार नाही त्यामुळे सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी घालण्यात येणार आहे मात्र तिच्या वर्क ऑर्डर चे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे 7. सोलापूर महापालिका आयुक्त बोर्डाने मंजूर केलेल्या बजेटनुसार या आर्थिक वर्षातील कामकाजाला सुरुवात करणार असून यात 25 कोटी रुपये रस्ते कामासाठी ठेवण्यात आले आहेत त्यामुळे आता आयुक्त कोणते निर्णय घेतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?

Next Post

भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया : संजय राऊत

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया : संजय राऊत

भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया : संजय राऊत

ताज्या बातम्या

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

June 16, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026