• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2022
in मुख्य बातमी
0
शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी
0
SHARES
1
VIEWS

कर्जत : शाळेत चाललेल्या सख्ख्या बहीण-भावाचा ‘पिकअप’ने समोरून दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नगर-दौंड महामार्गावरील सोनवडी शिवारात भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली . अनुष्का गणेश शिंदे (वय १६) व आदित्य गणेश शिंदे (१४, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा) अशी मृत बहीण-भावाची नावे आहेत.

या मुलांचे वडील पेंटिंगची कामे करत असल्याची माहिती असून, या गरीब कुटुंबावर संकटच कोसळले. निमगावसह परिसरावर शोककळा पसरली. सकाळी हे बहीण-भाऊ दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निमगाव खलु येथून दौंडकडे जात असताना ‘हॉटेल धनश्री’समोर जुन्या टोल नाक्याजवळ दौंडहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ‘पिकअप व्हॅन’ने एका टेम्पोला मागे टाकण्याच्या नादात त्यांना समोरून जोराची धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने ते मृत्युमुखी पडले. दौंड पोलीस तपास करत आहेत.

Previous Post

सोलापूर : राष्ट्रवादीचे भाजपविरोधात एप्रिल फुल आंदोलन

Next Post

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?

Related Posts

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

October 31, 2026
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुख्य बातमी

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

October 31, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
मुख्य बातमी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

October 31, 2026
उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप
मुख्य बातमी

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी
मुख्य बातमी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026
दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!
मुख्य बातमी

दुष्काळामुळे या गोष्टींवर येणार बंधने, निधीला कात्री..बांधकामे बंद ..!

October 31, 2026
Next Post
भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

October 31, 2026
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

October 31, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचा कृती आराखडा; चारा उत्पादनासाठी जिल्हा नियोजन निधीतील ५ टक्के निधी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

October 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026