• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रशांत किशोर गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसला मदत करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 26, 2022
in मुख्य बातमी
0
प्रशांत किशोर गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसला मदत करणार
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या काँग्रेसला आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर बाहेर काढणार का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होण्याचं कारण दिल्लीत झालेली एक गुप्त भेट आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर प्रशांत किशोर हे काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांनाही भेटल्याचं कळतंय. त्यामुळे ज्या प्रशांत किशोर यांची मदत आधी काँग्रेसनं नाकारली होती, त्याच प्रशांत किशोर यांच्यावर पक्ष आाता विश्वास ठेवणार का हे पाहणं महत्वाचं असेल.

प्रशांत किशोर हे जवळपास वर्षेभरापूर्वीच राहुल प्रियंका गांधींना भेटलेले होते. त्यावेळी 2024 च्या दृष्टीनं भाजपला हरवण्यासाठी ते प्लॅन आखत असल्याचं बोललं जात होतं. अगदी प्रशांत किशोर थेट काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या चर्चाही त्यावेळी सुरु होत्या. पण ज्या व्यक्तीनं 2014 ला मोदींसोबत काम केलेलं आहे, त्यावर इतका विश्वास टाकायला पक्षातलेच अनेक नेते तयार नव्हते.

काँग्रेसपासून दुरावल्यानंतर मधल्या काळात ब-याच घडामोडी घडल्या. प्रशांत किशोर हे तृणमूल काँग्रेससोबत काम करत आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांचे प्रवेश झाले. गोव्यात तर तृणमूल काँग्रेसनं निवडणूक लढवत काँग्रेसची वाट अवघड करुन टाकली. दोन आमदार तृणमूल काँग्रेसचे निवडून आले. या वर्षाअखेरीस गुजरात, हिमाचल प्रदेश आणि त्यानंतर कर्नाटक सारख्या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत.

Previous Post

आमदारांना घरे मोफत देणार नाही : जितेंद्र आव्हाड

Next Post

प्रिसिजनची इलेक्ट्रिक बस ठरेल सोलापूरची नवी ओळख

Related Posts

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
Next Post
प्रिसिजनची इलेक्ट्रिक बस ठरेल सोलापूरची नवी ओळख

प्रिसिजनची इलेक्ट्रिक बस ठरेल सोलापूरची नवी ओळख

ताज्या बातम्या

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026