• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हयात 2342 शाळांतील मुलांनी बनविले नैसर्गिक रंग…..!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2022
in इतर घडामोडी
0
जिल्हयात 2342 शाळांतील मुलांनी बनविले नैसर्गिक रंग…..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – माझी वसुंधरा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 2342 शाळांमध्ये नैसर्गिक रंग तयार केले आहेत. नैसर्गिक रंग रंगपंचमी साठी वापर करणेत येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

उद्या 22 मार्च रोजी रंगपंचमीचा सण आहे. या पार्श्वभुमीवर रंगपंचमी हा सण नैसर्गिक रंगाच्या साह्याने साजरा करणेसाठी सिईओ स्वामी यांनी आवाहन केले आहे.
याबाबत बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले , रंगपंचमी हा सण सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. परंतू रासायनिक रंगाचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्यात यावा. या दिवशी नैसर्गिक रंग खेळून आनंद अनुभवता यावा. या अनुषंगाने फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार करण्यात यावे. अशा सुचना देणेत आले होते. आज 2793 शाळांपैकी 2342 शाळांनी या मध्ये सहभाग घेतला.
या शाळेत नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा घेणेत आली.
सोलापूर जिल्ह्यात माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. वृक्षदिंडी, एक बैठक माझी वसुंधरेसाठी..! , एक पद एक वृक्ष असे अनेकविध उपक्रम राबवून सोलापूर जिल्ह्यात पर्यावरणाची चळवळ सुरू केली आहे. यास चांगले यश यश येत आहेत. लहान मुलावर या वयात पर्यावरणाते संस्कार व्हावेत. रासायनिक रंगामुळे बालवयात अपंगत्व येऊ शकते. डोळ्याला गंभीर इजा होऊ शकते.
या पार्श्वभुमीवर हा उपक्रम हाती घेणेत येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिल्ह्यातील गटविकास अधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक, पालक यांचा सहभाग महत्वपुर्ण आहे. एक पर्यावरणाची चळवळ तयार झाली. याबद्दस सिईओ स्वामी यांनी अभिनंदन केले. रंगपंचमीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.

नैसर्गिक रंग तयार करणे दिवसभर मुलांची धडपड..!
………………..
केवळ उपक्रम राबविणेचे सुचना न देता उपक्रम कशा प्रकारे राबविता येईल याचे तांत्रिक प्रशिक्षण देखील प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिले आहे. यु ट्युब ची लिंक शाळा साठी उपलब्ध करून देणेत आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाचे आधारे मुलतानी माती, डाळीचे पीठ, कोळसा, मेहंदी, गुलमोहराची पाने, हळद, टोमॅटो, बीट आदी विविध पदार्थाचा वापर करणेत आला.जिल्हा शिक्षणाधिकारी किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी व त्यांची टीम हा उपक्रम यशस्वी होणे साठी प्रयत्न करत आहे.

  • दिलीप स्वामी, सोलापूर जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी
Previous Post

प्रतिभा संगीत महोत्सव : पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण

Next Post

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
Next Post
राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

ताज्या बातम्या

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026