• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भूकंपासंदर्भात पूर्वसूचना देणारी यंत्रणा सोलापूर विद्यापीठात

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2022
in इतर घडामोडी
0
भूकंपासंदर्भात पूर्वसूचना देणारी यंत्रणा सोलापूर विद्यापीठात
0
SHARES
0
VIEWS

  • पंधरा दिवस आधी भूकंपाची पूर्वसूचना मिळणार
  • भाभा परमाणु अनुसंधान केंद्राकडून निर्मिती
    सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भुकंपासंदर्भात पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मुंबईच्या भाभा परमाणु अनुसंधान केंद्राकडून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे आता सोलापूर पासून सुमारे साडेचारशे ते पाचशे किलोमीटर परिसरातील भूकंपासंदर्भात पूर्वसूचना पंधरा दिवस आधी मिळणार आहे.

रेडॉन जिओ स्टेशन असे या केंद्राचे नाव आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, विद्यापीठातील भूगर्भ विषयाचे प्रा. डॉ. धवल कुलकर्णी, डॉ अंजना लावंड, डॉ. माया पाटील, प्रा. योगेश दुरुगवार, डॉ. विनायक धुळप, डॉ. एस. पी. बाविस्कर आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भाभा परमाणु अनुसंधान केंद्र, मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे संशोधनासाठी आणि परिसरातील भूकंपासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी ही यंत्रणा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उभी करण्यात आली आहे. तीन फूट जमिनीखाली बसवलेले हे उपकरण स्वतः बाबा अनुसंधान केंद्राने बनवले असून सौर ऊर्जेवर ही यंत्रणा चालते. रेडॉन गॅस हा रेडिओ ॲक्टिव्ह सामग्रीचे बाय प्रॉडक्ट आहे. भूकंपाच्या हालचाली जमिनीमध्ये सुरू झाल्यानंतर हे उपकरण रेडॉनचे उत्सर्जन मोजते. अशाप्रकारची भूकंपपूर्व क्रिया होण्यापूर्वी पाण्याच्या झऱ्यामध्ये रेडॉनचे प्रमाण वाढल्याचे आधीच आढळून आले आहे. हे उपकरण रेडॉन शोधून काढून लाभला सिग्नल पाठवते. भूकंप होण्यापूर्वी जमिनीत हालचाली सुरू झालेल्या असतात. त्या संदर्भाची माहिती या यंत्रणेकडून प्राप्त होते. त्यामुळे सतर्कता बाळगण्यात सर्वांना मदत मिळते अशी माहिती डॉ. धवल कुलकर्णी यांनी दिली.

विद्यापीठात बसवण्यात आलेल्या या रेडॉन जिओ स्टेशनमुळे विद्यार्थी व अभ्यासकांना संशोधन करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा विद्यार्थी व अभ्यासकांनी घेतला पाहिजे. तसेच या उपक्रमामुळे भुकंपासंदर्भात पूर्व सूचना मिळून सतर्क राहण्यास मदत मिळणार असल्याचे असे मत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

Previous Post

यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट

Next Post

प्रतिभा संगीत महोत्सव : पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण

Related Posts

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव
इतर घडामोडी

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
Next Post
प्रतिभा संगीत महोत्सव : पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण

प्रतिभा संगीत महोत्सव : पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण

ताज्या बातम्या

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026