• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डीवायएफआयच्या वतीने झुंड चित्रपटाचे कथानक विजय बारसे यांचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 16, 2022
in इतर घडामोडी
0
डीवायएफआयच्या वतीने झुंड चित्रपटाचे कथानक विजय बारसे यांचा गौरव
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : समाजामध्ये अवैध गुन्हेगारी आणि व्यसनाधीन तरूणाईवर बोट दाखविणारे अनेक लोक आहेत. तसेच आहे रे वर्गातील मुलांना जगण्यासाठी सर्व साधने उपलब्ध होतात. परंतु नाही रे वर्गातील मुले परिस्थिती अभावी शिक्षण व खरे जीवन जगण्यापासून वंचित राहतात. या प्रस्थापित व्यवस्थेतील लोक शोषित पिडीताना आपलेसे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मी माझे परिवार गुन्हेगारी पार्श्वभूमी व व्यसनाधीनतेच्या जाळ्यात गुरफटलेले तरुण-तरुणींना शिक्षण व स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉल खेळाची आवड निर्माण करून मैदानात उतरविले. त्यांना व्यसनापासून परावृत्त केले. अर्थातच प्रस्थापितांपेक्षा उपेक्षितांसाठी जगण्यात खरा अर्थ आहे. हा माझा संदेश झुंड चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेला आहे. यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांनी व्यक्त केले.

डीवायएफआय सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने बुधवार दि. १६ मार्च २०२२ रोजी दत्त नगर येथील कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शहीद-ए-आजम भगतसिंग यांना अभिवादन करून ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या हस्ते सुप्रसिद्ध चित्रपट झुंड चित्रपटाचे कथानक विजय बारसे यांचा सन्मान पत्र, सोलापुरी चादर, शाल, बुके देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना आडम मास्तर म्हणाले कि, मी सुद्धा झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रमिकाला त्याचे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी तब्बल ५ दशके लढाई करत आहे. आणि आपण या झोपडपट्टीतील मुले निर्व्यसनी होऊन क्रीडापटू बनावे यासाठी प्रयत्नशील आहात. अर्थातच आपले माध्यम जरी वेगळे असले तरी आशय एकच आहे. मला देशाचे भवितव्य असणारे या तरुणाच्या मनगटातील ताकदीवर विश्वास आहे. परिवर्तन असो वा क्रांती हे तरुणच करू शकतील असा आशावाद व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, सिटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनीताई कलबुर्गी, सचिव युसुफ शेख (मेजर), माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ आदि उपस्थित होते.

यावेळी दिल्ली येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय विद्यार्थी ऑलम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते श्रेया शिंदे, ओसामा आवटे, वरद हक्के, प्रशिक्षक अक्सर शाबाद, संदेश बोर्डे, अमित शिंदे, कुंदन कसबे आदींचा आडम मास्तर व मान्यवरांचा हस्ते प्रशस्तीपत्र, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्ता चव्हाण यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कादर शेख, वसीम मुल्ला, बजरंग गायकवाड, नरेश गुल्लापल्ली, नितीन माकम, कुमार यलगेटी, सुनील आमाटी, जैद मुल्ला, अकील शेख हसन शेख, शाम आडम, अमोल काशिद, राजन काशिद, शेखर क्षीरसागर, शशिकांत गुंडाला, अप्पाशा चांगले, प्रवीण आडम, बालाजी गुंडे आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

आमदारांच्या निधीत १ कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला; अजित पवारांची घोषणा

Next Post

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026