• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर झेडपीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक

Yes News Marathi by Yes News Marathi
March 15, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर झेडपीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – पुणे विभागात विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणारी सोलापूर जिल्हा परिषद गौरवास्पद आहे. सिईओ दिलीप स्वामी व त्यांचे टीमने चांगली मेहनत घेतली आहे. असे गौरवोदगार विभागीय आयुक्त सौरव राव यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाचे वतीने आज सोलापूर जिल्हा परिषद येथे अहवाल वाचन 2020-21 चे आयोजन करणेत आले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त सौरभ राव हे होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त राहुल साकोरे , विभागीय उपायुक्त विकास विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सहाय्यक आयुक्त तपासणी संतोष हराळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार यांचे सह विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी आयुक्त सौरभ राव यांचे स्वागत केले तर सिईओ दिलीप स्वामी यांनी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविले बद्दल विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी आयुक्त सौरभ राव यांचे स्वागत केले. पुणे विभागात नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणार सोलापूर जिल्हा परिषद आहे. याचा अभिमान असल्याचे सांगितले. सायकल बॅंक, माझे गाव कोरोना मुक्त गाव, स्वच्छ सुंदर शाळा, मोबाईल अॅप द्वारे सेवापुस्तक, माझे मुल माझी जबाबदारी या अभियानाचा गौरव केला. सिईओ दिलीप स्वामी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून जिल्हा परिषदेचा नावलौकिक करीत असताना विभाग प्रमुखांना शासनाने जी बंधनकारक कामे दिली आहेत ती जबाबदारीने पार पाडावीत अशा स्पष्ट सुचना दिल्या.
….तर शिस्त भंगाची कारवाई करावी लागेल

विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांनी नाविण्यपुर्ण योजना चांगले पध्दतीने राबविले आहेत. चांगले काम करीत असताना काही छोट्या घटका कडे दुर्लक्ष करू नका. शासनाने दिलेल्या नियंमांचे व सुचनांचे काटेकोरपणे पालन करा. सिईओ दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांचे सारखे अधिकारी बारकाईने काम करीत असताना तुम्ही कमी पडू नका. कोविड मुळे अनेक बैठकांवर बंधने आली असली तरी या पुढील कामाचा कामाचे वेळापत्रक करा. त्यानुसार नियोजन करून अंमलबजावणी करा.
चांगल्या सेवा देत आहातच परंतू या मध्ये अधिकाधिक चांगले उपक्रम राबवा असे सांगितले. पार्क चौकातील दुकाने गाळेचे भाडे वसुली साठी कारवाई प्रस्तावित करा असा स्पष्ट सुचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी बांधकाम, पशुसंवर्धन, कृषी व लघु पाटबंधारे विभागाचे संबंधित प्रश्नांची अभ्यासपुर्ण उत्तरे दिली.

घरकुल सोसायटी साठी शासनाची जमीन हवी- सिईओ दिलीप स्वामी
……………………………
सोलापूर जिल्ह्यातील गरीब कुटुंबाना केवळ जागेअभावी घरकुला पासून वंचित रहावे लागते. शासन पैसे द्यायला तयार आह् पण जागा मिळत नाही. गायरान जमिन वैयक्तीक लाभा साठी देत येत नाही. सामुहिक घरकुल वसाहती साठी किंवा सोसायटी साठी कशा प्रकारे देता येईल याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती सिईओ दिलीप स्वामी यांनी आयुक्त राव यांचे कडे केली. सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या विविध नाविण्यपुर्ण उपक्रमाचे प्रेझेंटेशन करून त्यांनी गेल्या वर्षभरात राबविलेले उपक्रमाची माहिती दिली. कर्मचारी व अधिकारी यांनी जबाबदारीने व मेहनत घेऊन काम केलेमुळे राज्यस्तरावर ४ उपक्रमाची दखल घेणेत आली. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी गौरव केला असल्याचे सांगून आयुकांनी दिलेले सुचनांचे सुट्टी चे दिवशी कॅम्प लावून कामे जलद गतीने मार्गी लावणेचे सुचना सिईओ स्वामी यांनी उपस्थित अधिकारी यांनी दिल्या. या प्रसंगी उपायुक्त राहुल साकोरे यांनी अहवाल वाचन करून अहवालातील मुद्देचे अनुशंगाने अनुपालन करणेचे स्पष्ट सुचना दिल्या. उपायुक्त विजय मुळीक यांनी रक्कम अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेणेचे सुचना दिल्या. सुत्रसंचालन उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी केलं तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी आभार मानले.

Previous Post

विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून रे नगर ची पाहणी !

Next Post

पंजाबमध्ये ‘आप’चे पर्व सुरू; भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
पंजाबमध्ये ‘आप’चे पर्व सुरू; भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पंजाबमध्ये 'आप'चे पर्व सुरू; भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026