• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2022
in मुख्य बातमी
0
जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची तर उपाध्यक्ष पदी दिपक माळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

सोमवारी सायंकाळी शहरातील राष्ट्रवादी भवन मध्ये आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील,दिलीप माने, दीपक साळुंखे, सुरेश हसापुरे, रश्मी बागल, बबनराव आवताडे, चंद्रकांत देशमुख या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नावे निश्चित करण्यात आली.

मंगळवारी पीठासीन अधिकारी कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली दूध संघाच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली.या बैठकीला रणजितसिंह शिंदे, बबनराव आवताडे, दीपक माळी, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, संभाजी मोरे, विजय येलपले, मारुती लवटे, औदुंबर वाडदेकर, वैशाली शेंबडे, योगेश सोपल, निर्मला काकडे, छाया ढेकणे, राजेंद्रसिंह पाटील, हे 16 संचालक उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून रणजितसिंह शिंदे यांच्या अर्जावर सूचक म्हणून औदुंबर वाडदेकर, अनुमोदक विजय येलपले यांनी सही केली तर उपाध्यक्ष पदासाठी दीपक माळी यांचा एकमेव अर्ज आला.

त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनोज गरड तर अनुमोदक बाळासाहेब माळी यांनी सही केली. अर्ज छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले. त्यामुळे भोळे यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.

Previous Post

सोलापूर शहर सुंदर व हरित करण्यासाठी महिलांनी पुढे यावे – उपायुक्त धनराज पांडे

Next Post

५० हजाराची लाच घेताना जोडभावी पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगेहात सापडले

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
५० हजाराची लाच घेताना जोडभावी पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगेहात सापडले

५० हजाराची लाच घेताना जोडभावी पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगेहात सापडले

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026