• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर सुंदर व हरित करण्यासाठी महिलांनी पुढे यावे – उपायुक्त धनराज पांडे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहर सुंदर व हरित करण्यासाठी महिलांनी पुढे यावे –  उपायुक्त धनराज पांडे
0
SHARES
0
VIEWS

सिध्देश्वर फाउंडेशन आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात

सोलापूर : सोलापूर शहर सुंदर व हरित करण्यासाठी महिलांनी पुढे यावे महिला आजही कुठे कमी नाहीत मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तनाचा बदल जो आहे तो महिलांनी ठासून घेतले पाहिजे की आपण अगोदरच पासूनच पुरूषांच्या पुढे आहोत यामुळेच पुरूषांना हेवा वाटत असल्याचे प्रतिपादन सोमपा उपायुक्त धनराज पांडे यांनी श्री सिध्देश्वर सोशल फौंडेशनच्या महिला दिनानिमित्त आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्यात केले .

याप्रसंगी माजी महापौर महेश कोठे, उद्योगपती सुधीर खरटमल, महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे मुख्य प्रवर्तक व संस्थेचे कार्याध्यक्ष  विजयकुमार हत्तुरे ,जनकल्याण मल्टिस्टेटचे अध्यक्ष राजेंद्र हजारे, नगरसेविका श्रीदेवी फुलारी ,समाजसेविका जान्हवी माखीजा , फिटनेस कोच शितल जिरगे श्री सिध्देश्वर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद मुस्तारे उपाध्यक्षा प्रिया बसवंती , सचिव विकास कस्तुरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पांडे म्हणाले की आजही सोलापूर महानगरपालिकेत अशा काही महिला नगरसेविका आहेत की पुरुष नगरसेवका पेक्षाही आवाज मोठा आहे . सोलापूरचा चेहरामोहरा बदलायचा असेल तर काळाच्या पुढे जाऊन काही तरी वेगळे विचार करावयाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमातील निवड केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सत्कारमुर्ती रणरागिणींचे मनोगतात व्यक्त केलेल्या सोलापूर व येथील श्री सिध्देश्वर महाराजांचे असलेले महत्त्व ओळखून सोलापूर हे धार्मिक पर्यटन स्थळ होण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासन व माजी महापौर महेश कोठे यांच्या साक्षीने राजकीय पक्षही तयार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले . तसेच आता सोलापूरातील वातावरण हे साँफ्टवेअर हब होण्यासाठी अनुकूल असून त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत श्री सिध्देश्वर सोशल फौंडेशन चे उपायुक्त धनराज पांडेनी विशेष कौतुक केले

सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या डॉक्टर असूनही एमबीएची ही डिग्री मिळवली नावाच्या पुढे डिग्री लावण्यापेक्षाही आयुष्यातल्या विद्यापीठात जी डिग्री मिळवतो ते खूप महत्त्वाचे असल्याचे मत सत्कारमूर्ती डॉ प्रतिभा पाटील यांनी केले.

  श्री सिध्देश्वर फौंडेशनच्या उपाध्यक्षा प्रिया बसवंती यांनी ८ मार्च महिला दिनाचे महत्त्व सांगून उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन अस्मिता गायकवाड यांनी केले तर आभार प्रिया बसवंती यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठो विशाल कल्याणी. सचिन शिवशक्ती सुनील बिद्री, रोहन नागमोती यांनी परिश्रम घेतले.      

या महिला शक्ती चा झाला सन्मान           
                                           
डॉ प्रतिभा पाटील ,संचालक शोभा नर्सिंग होम, , सोनाली घोंगडे आहारतज्ञ, प्रा रेश्मा माने पर्यावरण प्रेमी, वर्षा विभूते सचिव नागेश करजगी ओरचिड कॉलेज, श्रीदेवी फुलारी नगरसेविका,प्रा रजनी दळवी राष्ट्रीय हॉली बॉल खेळाडु, सुनंदा महाराना ब्युटीशियन श्वेता हुल्ले निवेदिका,योग शिक्षिका अनिता कोडमुर यांचा सन्मान करण्यात आला.   

Previous Post

मै हु डॉन ! महापालिका आयुक्तांच्या ताब्यात ; लोकप्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात…

Next Post

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची निवड

Related Posts

इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
Next Post
जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची निवड

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची निवड

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026