• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंडित भिमण्णा जाधव यांना मध्यप्रदेश सरकारचा उस्ताद लतीफ खा पुरस्कारने सन्मानित

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2022
in मुख्य बातमी
0
पंडित भिमण्णा जाधव यांना मध्यप्रदेश सरकारचा उस्ताद लतीफ खा पुरस्कारने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : मध्यप्रदेश सांस्कृतिक कला परिषद,उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत अकादमी भोपाल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्ष भारतातील सांस्कृतिक क्षेत्रातील विविध राज्यातील कलाकार याना प्रदान करण्यात येते यदा पंडित भिमण्णा जाधव यांना मध्यप्रदेश सरकारचा पद्मश्री उस्ताद लतीफ खा पुरस्कारने 51000, सन्मानचिन्ह पुरस्कार पट्टी देऊन गौरवन्यात आले.निमित्त होते दुर्लभ वाद्य प्रसंग पद्मश्री उस्ताद लतीफ खा स्मृति समारोह कार्यक्रम अंतर्गत मध्यप्रदेश सांस्कृतिक कला परिषद सचिव श्रीवास्तव,उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत अकादमी सचिव जयंत भिसे, यांच्या कडून पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रम अंतर्गत पंडित भिमण्णा जाधव याचे सुंदरी वाद्य वादन कार्यक्रमात मास्टर व्यकटेशकुमार याचे सुंदरी वादन तर आशीष उपद्याय याची तबला साथ लाभली

पुणे आकाशवाणी केंद्राचे “A ग्रेड” व सोलापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे प्रख्यात सुद्रीवादक पंडित. भिमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातू व पं. चिदानंद जाधव यांचे चिरंजीव आहेत. पं. भिमण्णा जाधव यांनी फ्रान्स मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून सुंद्रीवादन केले होते. सवाई गंधर्व पुणे, तानसेन समारोह ग्वाल्हेर, दुर्लभ वाद्य समारोह भोपाळ, हरिवल्लभ संगीत समारोह पंजाब, प्रतिभा महोत्सव जयपूर भारत सरकारच्या माध्यमातून उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आजतागायत त्यांना 23 पुरस्कार, फेलोशिप, स्कॉलरशिप माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

पंडित भिमण्णा जाधव हे भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ कल्चरल व भारतीय संस्कृतिक संबंध परिषद नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय वाद्य पुरस्काराचे गेल्या १० वर्षांपासून स्वीकृत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सुंद्रीवाद्याच्या प्रचार व प्रसाराकरिता प्रतिवर्ष भारतातील विविध राज्यातील युवा कलावंतांस सुंद्रीसम्राट व युवा गधर्व पुरस्काराने सन्मानित करत असतात. पंडित भिमण्णा जाधव यांनी Www.sundrimaestro.com या आमच्या संकेतस्थळाचे (website) लोकार्पण केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना संगीत विषयक, सुंद्री वादनाचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांनी ४०७, दक्षिण कसबा, जुनी फौजदार चावडीजवळ, सोलापूर, मोबाइल क्र. ९४२३३१०८० यावर संपर्क साधावा असे आवाहन पंडित भिमण्णा जाधव यानी केले आहे.

Previous Post

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

Next Post

माझे मुल माझी जबाबदारी अभियानाची राज्य स्तरावर दखल

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
माझे मुल माझी जबाबदारी अभियानाची राज्य स्तरावर दखल

माझे मुल माझी जबाबदारी अभियानाची राज्य स्तरावर दखल

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026