सोलापूर : डाॅ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठता संजीव ठाकूर यांना आज सकाळी थंडी ताप जाणवल्यामुळे ठाकूर यांनी शासकीय रुग्णालय येथे कोरोनाची ची टेस्ट करण्यात आली यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आल आहे