• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खंदक बागेत घालण्यात आले 3380 सूर्य नमस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2022
in इतर घडामोडी
0
खंदक बागेत घालण्यात आले 3380 सूर्य नमस्कार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : श्री सिद्धेश्वर प्रभात शाखेतर्फे रथसप्तमी निमित्त व स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त तसेच जागतिक सूर्यनमस्कार दीना निमित्त संपूर्ण परिसरात म्हणजे खंदक बागेमध्ये मंगळवारी सकाळी ७.३० वाजता सूर्य नमस्कार घालण्यात आले. एकूण २६० जणांनी वेगवेगळ्या प्लॉट मध्ये उभे राहून एकत्रित 3380 सूर्य नमस्कार घातले.

यावेळी प्रांत मंडळ सदस्य ज्ञानेश्वरजी म्याकल , प्रांत शारीरिक सह प्रमुख निलेशजी भंडारी,सोलापूर जिल्हा शारीरिक प्रमुख वेंकटेशजी कैंची व क्रीडा भारती चे सदस्य सुधीरजी देव यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारत मातेच्या प्रतीमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . सुरवातीस भारत रत्न स्व.लता मंगेशकर यांना दोन मिनिटं मौन राहून भावपूर्ण श्रद्धांजली दिली. ज्ञानेश्वर म्याकल यांनी सूर्य नमस्कार का घालावेत या विषयावर आपले विचार मांडले व वेंकटेश कैंची यांनी सुर्यनारायणाच्या आराधना सहित
सूर्य नमस्कार करून घेतले. सूत्र संचलन व आभार प्रदर्शन बाबूलाल वर्मा यांनी केले.

या उपक्रमास हराळी प्लॉट योगासन मंडळ व इतर सर्व नागरिक बंधूंचे सहकार्य लाभले.

Previous Post

जयलक्ष्मी ज्वेलर्सच्या दहा भाग्यवान ग्राहकांना चांदीची नाणी भेट

Next Post

अधिष्ठता डाॅ.संजीव ठाकूर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह….

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
अधिष्ठता डाॅ.संजीव ठाकूर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह….

अधिष्ठता डाॅ.संजीव ठाकूर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह….

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026