• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना वर्षानुवर्षे राहणार : WHO

by Yes News Marathi
February 8, 2022
in मुख्य बातमी
0
कोरोना वर्षानुवर्षे राहणार : WHO
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरात कोरोना संसर्गाची तिसरी लाटेचा कहर सुरु आहे. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. यात आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडहानॉम गेब्रेयेसस यांनी असा दावा केला आहे की, कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतरही अनेक वर्षांपर्यत याचे परिणाम दिसतील.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी चेतावणी दिली आहे की, येत्या काळात कोरोना विषाणूचे आणखी नवीन प्रकार समोर येतील. तसेच कोरोना महामारीचा प्रभाव दीर्घकाळ टिकू शकतो. त्यामुळे लोकांवर त्याचा परिणाम अधिक घातक ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांचा विश्वास आहे की, कोरोना महामारीचे दुष्परिणाम अनेक दशकांपर्यंत जाणवू शकतात. त्यांनी सांगितले की, लसीकरणाबाबत जगातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे.

Previous Post

‘भांडून लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं’; हेमांगीची पोस्ट चर्चेत

Next Post

जयलक्ष्मी ज्वेलर्सच्या दहा भाग्यवान ग्राहकांना चांदीची नाणी भेट

Next Post
जयलक्ष्मी ज्वेलर्सच्या दहा भाग्यवान ग्राहकांना चांदीची नाणी भेट

जयलक्ष्मी ज्वेलर्सच्या दहा भाग्यवान ग्राहकांना चांदीची नाणी भेट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group