• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महापालिकेच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांना 3 जानेवारी पासून सुरू लसीकरण

by Yes News Marathi
December 29, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिकेच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांना 3 जानेवारी पासून सुरू लसीकरण
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पंधरा ते आठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या तीन जानेवारी पासून सुरू होणार असून एक ते पंधरा वयोगटातील मुलांसाठीही लवकर लसीकरण सुरू होणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले

केंद्र सरकार ने जाहीर केल्याप्रमाणे येत्या तीन जानेवारी पासून18 ते 25 वयोगटातील मुलांना पहिला लसीकरणाचा डोस दिला जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली, या वयोगटातील मुलांना फक्त कोव्हाक्सीन ही लस दिली जाणार असून महापालिकेच्या सर्व केंद्रावर ही लस उपलब्ध असणार असून जास्तीत जास्त युवक युवतींनी आपले लसीकरण करून घ्यावे असेही आवाहन उपायुक्त पांडे यांनी केले

तसच एक ते पंधरा वयोगटातील मुलांना देखील आता व्हाक्सीनेशन कँप आयोजित करण्यात येणार असून याचे व्हाक्सीनेशन शाळांमध्ये होणार आहे तर दहा जानेवारी पासून बूस्टर डोस देखील दिला जाणार असून यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर्स आणि साठ वर्षापुढील नागरिकांना हा डोस दिला जाणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे म्हणाले

Previous Post

सोलापूर विद्यापीठाचा ११ जानेवारीला दीक्षांत समारंभ.. राज्यपाल राहणार उपस्थित

Next Post

नवीन निर्बंध लागणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक

Next Post
नवीन निर्बंध लागणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक

नवीन निर्बंध लागणार? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group