• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पेट्रोल दरात २५ रुपयांची कपात …’या’ सरकारचा मोठा निर्णय

by Yes News Marathi
December 29, 2021
in मुख्य बातमी
0
पेट्रोल दरात २५ रुपयांची कपात …’या’ सरकारचा मोठा निर्णय
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने करात कपात करत पेट्रोल, डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनी आपल्या करातही कपात करत इंधन दर आणखी कमी केले. झारखंडमध्ये देखील हेमंत सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर पेट्रोलचे दर तब्बल 25 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झारखंडच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या दराचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. त्यामुळे सरकारने राज्य स्तरावर पेट्रोलचे दर 25 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सामन्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Previous Post

‘शिवबसव विचार : राष्ट्राची गरज’ यावर होणार विचारमंथन

Next Post

सोलापूर विद्यापीठाचा ११ जानेवारीला दीक्षांत समारंभ.. राज्यपाल राहणार उपस्थित

Next Post
सोलापूर विद्यापीठाचा ११ जानेवारीला दीक्षांत समारंभ.. राज्यपाल राहणार उपस्थित

सोलापूर विद्यापीठाचा ११ जानेवारीला दीक्षांत समारंभ.. राज्यपाल राहणार उपस्थित

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group