• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Happy Birthday Ratan Tata : जाणून घ्या रतन टाटांविषयी सर्वकाही…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 28, 2021
in इतर घडामोडी
0
Happy Birthday Ratan Tata : जाणून घ्या रतन टाटांविषयी सर्वकाही…
0
SHARES
0
VIEWS

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. रतन टाटा 28 डिसेंबर 2021 रोजी 84 वर्षांचे झाले. रतन टाटा यांचा साधेपणा आणि नम्रता ही त्यांची ओळख आहे. भारतातील सर्वात मोठ्या देणगीदारांमध्ये रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे. रतन टाटा त्यांच्या राध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात, मात्र रतन टाटा यांना काही गोष्टींची खूप आवड आहे, ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्वात महागड्या वस्तूंबद्दल…

  • खासगी जेट : रिपोर्टनुसार, रतन टाटा यांच्याकडे दसॉल्ट फाल्कन 2000 हे प्रायव्हेट जेट देखील आहे. फ्रेंच अभियंत्यांनी बनवलेल्या या जेटची किंमत 30 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 224 कोटी रुपये इतकी आहे. रतन टाटा हे स्वतः प्रशिक्षित पायलट असून ते स्वतः हे विमान उडवतात असे सांगितले जाते.
  • फेरारी कॅलिफोर्निया : रतन टाटा यांना गाड्यांची खूप आवड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी आणि विंटेज कारचा समावेश आहे. रतन टाटा यांच्याकडे टॉप-स्पीड, कन्व्हर्टिबल, लाल फेरारी कॅलिफोर्निया कार देखील आहे, या कारची किंमत 3.45 कोटी रुपये आहे.
  • मासेराती क्वाट्रोपोर्टे : रतन टाटा यांच्याकडे मासेराती क्वाट्रोपोर्टे कार आहे, या कारची किंमत 1.71 – 2.11 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार 4.7 सेकंदात 0-60 किमी प्रतितास इतका वेग गाठते. ही कार आतून बरीच लक्झरी आहे आणि टाटांच्या आवडत्या कारपैकी एक आहे.
  • मर्सिडीज-बेंझ एस-क्लास : 3982 CC V8 पेट्रोल इंजिन असलेली ही आलिशान कार देखील रतन टाटा यांच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 1.57 – 1.62 कोटी आहे.
  • रतन टाटा यांचे घर : रतन टाटा यांचे मुंबईच्या कुलाबा भागात 14,000 स्क्वेअर फूट पसरलेले आलिशान घर आहे. रिपोर्ट्सनुसार, या आलिशान घराची किंमत जवळपास 150 कोटी रुपये आहे. एखाद्या हवेलीसारख्या या घरात अनेक खोल्या, जिम, स्विमिंग पूल, सन डेक, बार, लाउंज यासह सर्व सुविधा आहेत.
Previous Post

मदतीच्या नावाखाली दुकानदारी नको, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय : अजित पवार

Next Post

MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली… नव्या तारखेची घोषणा नाही!

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली… नव्या तारखेची घोषणा नाही!

MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली… नव्या तारखेची घोषणा नाही!

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026