• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जो बोले सो निहाल… सत श्री अकाल.. श्री गुरुग्रंथ साहिबजीची पालखी मिरवणूक : सोलापूरात गुरुनानक जयंती उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2021
in मुख्य बातमी
0
जो बोले सो निहाल… सत श्री अकाल.. श्री गुरुग्रंथ साहिबजीची पालखी मिरवणूक : सोलापूरात गुरुनानक जयंती उत्साहात
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायततर्फे आयोजन

सोलापूर : ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल….’ ‘श्री वाहे गुरुजी का खालसा, श्री वाहे गुरुजी की फतेह ‘ च्या जयघोषात शुक्रवारी सोलापूरात शीख पंथाचे संस्थापक व पहिले गुरु श्री गुरूनानकजी यांची जयंती उत्साहात साजरी झाली. श्री गुरू ग्रंथसाहिबजी या धर्मग्रंथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायततर्फे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात श्री गुरुनानक जयंती दिनी पहाटे ४.३० वाजता अमृतवेला ट्रस्टचे संस्थापक भाई गुरूप्रीत सिंगजी उर्फ रिंकू भाईसाबजी यांचे उल्हासनगर येथे होणारे प्रवचन गुरुनानक हॉलमध्ये लाईव्ह दाखवण्यात आले. यानंतर सकाळी ६.३० वाजता श्री गुरुग्रंथ साहिबजीचे स्वरूप असलेल्या श्री सुखमणीसाहिबजी आणि श्री जपजी साहिबजी यांच्या अखंड पाठाची समाप्ती झाली. यानंतर सकाळी ७ वाजता श्री गुरुग्रंथ साहिबजी या पवित्र धर्मग्रंथांची पालखी मिरवणूक गुरुनानक नगर परिसरातून काढण्यात आली. या मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक पोशाख परिधान करून शस्त्र आणि ध्वज घेतलेले तरुण होते. यामागे सजवलेल्या पालखीत पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथसाहिबजी ठेवण्यात आला होता. मिरवणुक मार्गावर पालखीसमोर सिंधी समाजातील महिला भगिनींनी रस्त्यावर स्वच्छता केली. या पालखी मिरवणूकीचे नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. ‘सतनाम वाहे गुरु सत नाम..’ चा अखंड जप मिरवणुकीत सुरू होता. श्री गुरुनानक हॉल येथून सुरु झालेली ही पालखी मिरवणुक उजनी नगर वसाहत, कृष्णा सोसायटी, नवजीवन नगरमार्गे जाऊन श्री गुरूनानक नगर येथे समरोप झाला.

यानंतर दिवसभर गुरुनानक हॉल येथे सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायत, राऊंड टेबल इंडिया आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे रक्तदान शिबिर, अवयव दान अर्ज भरण्याचे शिबिर, नेत्रदान अर्ज भरण्याचे शिबिर, मोफत लसीकरण तसेच आरोग्य तपासणी शिबिर झाले. तसेच शहरातील तब्बल दोन हजार गरजूंना नानकरोटी लंगर महाप्रसाद देण्यात आला.

तसेच श्री गुरुग्रंथ साहिबजी या पवित्र ग्रंथाच्या पाठाची समाप्ती, लंगर महाप्रसाद, उल्हास नगर येथील जयंतीनिमित्त होणाऱ्या किर्तन दरबाराच्या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आदी कार्यक्रम उत्साहात झाले. या कार्यक्रमांना पोलिस आयुक्त हरिष बैजल, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीपमाने, महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिकेतील सभागृह नेते शिवानंद पाटील, उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग राजपूत, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, सुधीर खरटमल, माजी खासदार धर्मण्णा सादुल, केतन व्होरा, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया आदींनी भेट देऊन प्रार्थना केली.

यावेळी सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायतचे हरिष कुकरेजा, मोहन सचदेव, शंकरलाल होतवानी, राजकुमार पंजवाणी, लालचंद वाधवानी, इंदरलाल होतवानी, योगेश रावलानी, राजू धमेचा, हरेश नानकानी, धनराज आनंदानी, नारायण आनंदानी, जेठानंद बहिरवानी आदी उपस्थित होते.

Previous Post

निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारने काळे कायदे मागे घेतले

Next Post

सोलापूर : एक लाख रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; मागणी करणाऱ्या संस्थेच्या सचिवावर ही गुन्हा

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
सोलापूर : एक लाख रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; मागणी करणाऱ्या संस्थेच्या सचिवावर ही गुन्हा

सोलापूर : एक लाख रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; मागणी करणाऱ्या संस्थेच्या सचिवावर ही गुन्हा

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026