• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये कोरोना लसीकरण शिबीर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2021
in इतर घडामोडी
0
श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये कोरोना लसीकरण शिबीर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे, सोलापूर महानगरपालिका जोडभावी पेठ नागरी आरोग्य केंद्र, सोलापूर आणि मोकाशी हॉस्पिटल प्रभाग क्र. ३ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शनिवारी श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम महाराष्ट्र राज्याच्या “मिशन युवा स्वास्थ्य” योजने अंतर्गत राबविण्यात आले. शिबिराचे उदघाटन सिद्धेश्वर महाराज व कर्मयोगी स्व.अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी.ए. चव्हाण यांनी उपस्थित नगरसेवक सुरेश पाटील, डॉ. एस. बी .अलकुंटे, आरोग्य अधिकारी, जोडभावी पेठ, नागरी आरोग्य केंद्र, सोलापूर यांचे स्वागत व सत्कार केला.

डॉ. ज्योती साळवे व आरोग्य विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. टी.ए. चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या विद्यार्थ्यांचे दोन लस पूर्ण झाले असतील त्यांनाच ऑफलाइन क्लासेसला हजर राहता येणार आहे. त्याकरिता सर्व विद्यार्थिनींनी लसीकरण करून घ्यावे असे त्यांनी आवाहन केले. यानंतर डॉ. अलकुंटे बोलताना म्हणाले, लसीकरण करून घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून लसीकरणामुळेच आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो.

नगरसेवक सुरेश पाटील यांनी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींबरोबरच त्यांच्या मित्र मैत्रिणी व नातेवाईक यांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या आवाहनानुसार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी पहिला डोस – २८ दुसरा डोस – २३ असे एकूण ५१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. प्रा. अश्विनी निंबाणे, प्रा. विनय शिरश्याड, प्रा. रविकांत पाटील यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. या शिबिराच्या समन्वयक डॉ. योगिता दातार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा भरगंडे यांनी केले.

या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डावीकडून अन्नपूर्णा धुळम, सुजाता तुरूप, कैलास करपे, प्रा. अश्विनी निंबाणे, डॉ. एस. बी .अलकुंटे, डॉ. टी.ए. चव्हाण, प्रा. संजीव जमगे, डॉ. ज्योती साळवे, डॉ. ए.एस.पाटील, विहारा कसबे, मंजेली, सुरेश पाटील, अक्षय पाटील, डॉ. योगिता दातार

Previous Post

सोलापूर : बंदी असलेले फटाके विक्री केल्याप्रकरणी २३ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

Next Post

घंटागाडी मक्तेदाराला काळया यादीत टाका : नगरसेवक सुरेश पाटील

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
Next Post
घंटागाडी मक्तेदाराला काळया यादीत टाका : नगरसेवक सुरेश पाटील

घंटागाडी मक्तेदाराला काळया यादीत टाका : नगरसेवक सुरेश पाटील

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026