• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने नऊ गरजु मातांना नऊ रंगाच्या साड्यांचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2021
in इतर घडामोडी
0
अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने नऊ गरजु मातांना नऊ रंगाच्या साड्यांचे वाटप
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने नऊ गरजु मातांना शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त डाॅ.सोनाली घोंगडे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.

शारदीय नवरात्र महोत्सवात नऊ रंगाच्या साड्यांना महत्व असते पण आजच्या काळात ही अनेक मातांना नऊ रंगाच्या साड्या नेसायला मिळत नाहीत.अनेकांची परिस्थिती नाजूक असते याचा विचार करून नवरात्र निमित्त गेल्या पाच वर्षा पासून नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या नऊ गरिब मातांना वाटप करण्यात येते. जेणे करून त्या मातांना ही सर्वां सोबत सणावाराला नवीन साडी नेसुन सण साजरा करण्यात यावा. हे सामाजिक भान ठेवत कार्यक्रम साजरा करण्यात येते अशी माहिती अपरिचित सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते यांनी दिली.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डाॅ.सोनाली घोंगडे म्हणाल्या की, भारत हा उत्सव प्रिय देश आहे व सर्व सणांना अनन्य साधारण महत्व आहे. त्या पैकीच दसरा हा सण या दिवसात महिलांना विशेष असे हा सणाचे आकर्षण असते. सर्व भारतातील महिला भक्ति भावाने देवीची आराधना करतात ह्या दिवसांमध्ये नऊ रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात.

गरजू महिलांना ही सण साजरे करता यावे यासाठी अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने वर्ष भर अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. तर आज नवरात्र निमित्त नऊ रंगाच्या साड्या गरजु मातांना माझ्या हस्ते देण्यात आल्या हा खुप प्रेरणादाई कार्यक्रम आहे. तरी सर्व सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचे कार्यक्रम सामाजिक भान ठेवत साजरे करावे असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. सोनाली घोंगडे व ममता बोलाबत्ती,महादेवी माणवे, यशोदाबाई सुरवसे, पदमिनी लकशेट्टि ,सुमादेवी हिरेमठ,सावित्रीबाई दुधनी,श्रीदेवी मुन्नुरेड्डि, पार्वती गवते,धानेश्वरी हिरेमठ, शकुंतला कुंभार,प्रमुख उपस्थिती होती तर मोठ्या प्रमाणावर परिसरातील माता भगिनि उपस्थित होत्या

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पा स्वामी, नरेश मुन्नुरेड्डी,विनोद कर्पेकर,अशोक खेडगिकर प्रशांत लकशेट्टि ,चंदु पागद ,सिद्धेश्वर विजापुरे व परिसरातील अनेक मंडळी उपस्थित होते.

Previous Post

डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापूरचे १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले

Next Post

सोलापूर जिल्हयात मिशन कवच कुंडल कोविड-१९ लसीकरण

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
सोलापूर जिल्हयात मिशन कवच कुंडल कोविड-१९ लसीकरण

सोलापूर जिल्हयात मिशन कवच कुंडल कोविड-१९ लसीकरण

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026