• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पर्यटन दिनानिमित्त सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2021
in इतर घडामोडी
0
पर्यटन दिनानिमित्त सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जागतिक पर्यटन दिनानिमित्त 27 सप्टेंबर रोजी सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष तथा आ. सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   आपल्या जिल्ह्यात अलीकडील कालावधीत काही नवीन पर्यटन स्थळे,  धार्मिक व ऐतिहासिक वास्तू पर्यटन विकसित झाली आहेत, मात्र त्याची जास्त प्रसिद्ध झाली नाही.  या वर्षी अशा नव विकसित पर्यटन स्थळांना हायलाईट करण्यासाठी, त्यांचे मार्केटिंग करण्यासाठी या पर्यटन स्थळांना भेटी देऊन यंदाच्या वर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत  जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गावातील पर्यटनप्रेमी नागरिक वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणाला भेटी देणार  आहेत. यामध्ये फाऊंडेशनच्या समृद्ध गाव अभियान समितीचे तालुका व जिल्हा समितीचे सदस्य तसेच संचालक मंडळ, सल्लगार व जिल्ह्यातील विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचासह शहरातील व शहराबाहेरील पर्यटन स्थळाला भेटी देणार आहेत, असे आ. देशमुख म्हणाले.  पर्यटन ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणी पर्यटनाला चालना देणारे व  विविध स्तरावर पर्यटन वाढ व जाणीव जागृती करणे तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या संस्था, व्यक्तींसोबत परिसंवाद चर्चासत्रे, विविध पर्यटन पूरक स्पर्धेचे आयोजन   केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.  या पत्रकार संचालिका मयुरी वाघमारे- शिवगुंडे, सल्लागार अमित जैन, मुख्य समन्वयक विजय पाटील व  सायक्लिस्ट फाउंडेशन चे सारंग तारे, अभिनय भावटनकर उपस्थित होते.

 आ. देशमुखांकडून अकरा तालुक्यातील अकरा गावांना भेटी
  पर्यटन दिनी गावांचे महत्त्व, त्याची माहिती होण्याकरिता स्वतः  आ. देशमुख 11 तालुक्यात 11 ऐतिहासिक गावाला भेट देऊन जिल्ह्यातील पर्यटनाचे मार्केटिंग, पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आाहेत.

 TourisaMent 2K21 स्पर्धेचेही आयोजन
   या वर्षीच्या पर्यटन दिनानिमित्त सायक्लिस्ट फाऊंडेशन, सोलापूर आणि सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने TourisaMent 2K21  च्या स्पर्धेचे आयोजनही  करण्यात आले आहे. या स्पर्धेत सायकलस्वारास दिनांक 24, 25 व 26 सप्टेंबर या कालावधीत जास्तीत जास्त सायकलिंग करावयाचे असून सोलापूर जिल्ह्यातील कमीत कमी सहा पर्यटन स्थळांना भेटी द्यावयाच्या आहेत. जो सायकलिस्ट वरील गोष्टींची पूर्तता करेल त्याला सोलापूर चा सायकलिंग चा ब्रँड म्बेसेडर ची ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन लिंकद्वारे ( https://forms.gle/)सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.

Previous Post

तिरुमला- तिरुपती देवस्थानवर सोलापूरातून पद्मशाली समाज अध्यक्ष महेश कोठेंची निवड करावी..

Next Post

किशोर चंडक यांच्याकडून विद्यापीठास 100 पुरातन नाण्यांची भेट!

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
किशोर चंडक यांच्याकडून विद्यापीठास 100 पुरातन नाण्यांची भेट!

किशोर चंडक यांच्याकडून विद्यापीठास 100 पुरातन नाण्यांची भेट!

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026