• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशात एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना लस

Yes News Marathi by Yes News Marathi
August 28, 2021
in इतर घडामोडी
0
देशात  एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना लस
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमात शुक्रवारी एकाच दिवसात देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 62 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न आणि सातत्याने श्रम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले .केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 28.62 लाख लसी या उत्तर प्रदेशात देण्यात आल्या. त्यानंतर कर्नाटकमध्ये 10.79 लाख, महाराष्ट्रात 9.84, हरियाणामध्ये 6 लाख तर पश्चिम बंगालमध्ये 5.47 लाख लसी देण्यात आल्या.
अर्ध्या प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस
देशात आतापर्यंत 62.17 कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 14. 08 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहे तर 49.08 लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता भारताने आपल्या प्रौढ नागरिकांच्या 50 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. हाही एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल.
उद्योगपती बील गेट्स यांनी देशातील या लसीकरणाच्या विक्रमाचं कौतुक करुन अभिनंदन केलं आहे. हा विक्रम म्हणजे सरकार, आरोग्य कर्मचारी आणि लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे सामूहिक यश असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

Previous Post

हज यात्रा कमी पैशात करण्याचे आश्वासन देऊन 60 हजारांची फसवणूक…

Next Post

अमेरिकेकडून हल्लेखोरांचा खात्मा

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
Next Post
अमेरिकेकडून हल्लेखोरांचा खात्मा

अमेरिकेकडून हल्लेखोरांचा खात्मा

ताज्या बातम्या

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

June 19, 2026
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026