• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत धर्मपीठाची स्थापना करणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2021
in इतर घडामोडी
0
प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत धर्मपीठाची स्थापना करणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी
0
SHARES
1
VIEWS

लातूर- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत धर्माची स्वतंत्र पीठ निर्माण करण्यात येणार असून यामध्ये महात्मा बसवेश्वर, शिवयोगी सिद्धरामेश्वर, माता अक्कमहादेवी, मन्मथ स्वामी, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज,प्रथम महिला जगद्गुरु माते महादेवी , यांच्या विचारांचे अनुभव मंटप उभारणार असल्याचे प्रतिपादन जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी बंगळुरू यांनी केले.

लातूर येथील प्राध्यापक सुनील हेंगणे यांच्या बसव निलय निवासस्थानी जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी बंगलोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीस अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती राज्य महासचिव तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे,लातूर जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, चाकूर पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोनाले,प्रा राजेश विभुते ,प्रा सुनील हेंगणे, इंजिनीयर कपिलधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार कत्ते ,लातूर जिल्हा समन्वयक लिंगायत समन्वय समितीचे प्रा. पुष्कराज खुबा, सौ उर्मिला बिराजदार, प्रा. संतोष तोडकर ,बसवेश्वर हेंगणे, बसवराज अश्टुरे ,चंद्रशेखर कत्ते ,महेश पटणे ,शिवा गुजर, महेश सौंदणे ,लक्ष्‍मण मुखडे , बसवराज रेकुळगे, लक्ष्मण किणीकर ,भीमाशंकर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजाला सामाजिक समता,विश्वबंधुता , दासोह, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारे असे सर्व शरणांचे वचन साहित्य, शरणांचा इतिहास लिंगायत धर्म पिठात असणार आहे. सांस्कृतिक अध्यात्मिक पुरोगामी विचारांचे बसव सृष्टी उभारण्यात यावे असे सर्व मान्यवरांनी सूचना केले. लिंगायत धर्म पिठासाठी सोलापूर,नागपूर-वर्धा या ठिकाणच्या भक्तांनी जमीन दासोह करणार असल्याची माहिती राज्य सचिव विजयकुमार हत्तुरे यांनी दिली आहे. प्रास्ताविक व स्वागत प्रा. सुनील हेंगणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर कत्ते यांनी मानले .

Previous Post

पारधी समाजात शासन व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण व्हावा : राज्यमंत्री विवेक पंडित

Next Post

सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ताज्या बातम्या

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026