• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुरुल : रस्त्यासाठी आधी रक्तदान आता जागरण गोंधळ

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2021
in इतर घडामोडी
0
कुरुल : रस्त्यासाठी आधी रक्तदान आता जागरण गोंधळ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा भक्तिमार्ग असणारा सोलापूर तिऱ्हे मार्गे कुरूल ते पंढरपूर या राज्य महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता पूर्णतः खचून गेला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्डयात पाण्याची डबकी तयार झाली असून  या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनाचा व माणसांच्या शरीराचा खिळखिळा होत आहे.या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरनाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून तांत्रिक मंजुरीच्या फेऱ्यात अडकला आहे.रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीची हेव्ही व्हेईकल्स गेल्याने हा रस्ता पुर्णतः खराब झाला आहे.

त्यामुळं संतप्त नागरिक या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार? असा प्रश्न विचारत आंदोलनाचा पावित्रा स्वीकारला आहे.त्यात लक्ष्यवेधी आंदोलन करण्याचा उद्देशाने भर रस्त्यातल्या खड्यात रक्तदान, जागरण गोंधळ अशी आंदोलने सुरु केली आहेत.

दरम्यान सध्या पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवावेत आणि नवीन रस्त्याचे कामही त्वरित मार्गी लावावे या मागणीसाठी दि.२७ जुलै रोजी सोलापूर तिर्हे मार्गे पंढरपूर  रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रशासन आणि सरकारला जाग यावी म्हणून  वाघ्या – मुरळीचा जागरण गोंंधळ कार्यक्रम घेण्यात आला.महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

Previous Post

शहर-जिल्ह्यात धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश

Next Post

अनिल देशमुख प्रकरणात दोन बडे अधिकारी ?

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
अनिल देशमुख प्रकरणात दोन बडे अधिकारी ?

अनिल देशमुख प्रकरणात दोन बडे अधिकारी ?

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026