• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पोलीस हवालदार इकबाल शेख यांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2021
in मुख्य बातमी
0
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पोलीस हवालदार इकबाल शेख यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

पुणे – सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे पोलीस हवालदार इकबाल अ. रशीद शेख यांनी कमी सेवा कालावधी मध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आजतागायत १० सुवर्णपदक, ०७ रौप्यपदक, ११ कास्यपदक ०१ राष्ट्रीय पारितोषिक, पोलीस महासंचालक पदक व इतर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अनेक प्रमाणपत्रे/प्रशस्तिपत्रे पटकावून देशपातळीवर सोलापूर पोलीस दलाचा झेंडा फडकविला आहे.

शनिवार १६ जुलै रोजी गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य मुख्यालय, पुणे या कार्यालयास सदिच्छा भेट व सत्कार समारंभ करिता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.

सदर कार्यक्रमांमध्ये पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी आजतागायत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे नूतन गृहमंत्री मा. श्री दिलीप वळसे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव नावलौकिक केल्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. सदर सत्कार समारंभ वेळी अतुलचंद्र कुलकर्णी अप्पर पोलीस महासंचालक,मकरंद रानडे विशेष पोलीस महानिरीक्षक, रंजनकुमार शर्मा विशेष पोलीस महानिरीक्षक, फत्तेसिंग पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रवीण साळुंखे विशेष पोलीस महानिरीक्षक, संभाजी कदम पोलीस अधीक्षक, प्रशांत पांडे पोलीस निरीक्षक, किरण कुलकर्णी, जावेद खान, संदीप शिंदे पोलीस हवालदार व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अंमलदार उपस्थित होते.

Previous Post

हिंदुराव गोरे सांगताहेत सायकलीचा छंदाविषयी

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त उद्या रंगणार अभंगमैफल

Related Posts

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
Next Post
आषाढी एकादशीनिमित्त उद्या रंगणार अभंगमैफल

आषाढी एकादशीनिमित्त उद्या रंगणार अभंगमैफल

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026