• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात 83 शाळा झाल्या सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
July 13, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात 83 शाळा झाल्या सुरू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्या गावातील शाळांची घंटा आज वाजली. गेली दिड वर्ष कपाटाच्या कोपऱ्यात पडलेला शाळेचा गणवेश धुवून इस्त्री करून मुलांनी आज परिधान केला आणि उत्साहात मुले शाळेत आली. गेली कित्येक महिने शांत असलेल्या शाळेच्या घंटेने आज नाद धरला. बोरामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व एस व्ही सी एस माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सीईओ स्वामी यांनी मुलांचे स्वागत झाल्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन सुरक्षित अंतर ठेवून मुलांची बैठक व्यवस्था आहे किंवा कसे याची पाहणी केली. मुलांना व शिक्षकांना त्रिसूत्रीचे पालन करण्यासंबंधी सुचना दिल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरामणी येथील झाडा खाली भरलेल्या शाळेची पाहणी करून शिक्षकांचे अभिनंदन केले.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, गटविकास अधिकारी राहूल देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, केंद्रप्रमुख श्रीशैल स्वामी, स्वाती कल्याणी, तबस्सुम शेख, अलका कदम, जमेला तांबोळी एस.व्ही.सी.एस महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले, पर्यवेक्षक स्वामी, फुलारी इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Previous Post

नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी : अजित पवार

Next Post

बैतूल ऑइल मिलचे मनीष बोथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
बैतूल ऑइल मिलचे मनीष बोथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बैतूल ऑइल मिलचे मनीष बोथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026