• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पो.नि.संपत पवार, खंडागळे निलंबित

Yes News Marathi by Yes News Marathi
July 11, 2021
in मुख्य बातमी
0
पो.नि.संपत पवार, खंडागळे निलंबित
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : एका व्यक्तीकडून साडेसात लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे त्यांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबित केले आहे सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी अश्विनी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यात सहा पोलिस अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.

निरीक्षक पवार आणि खंडागळे यांना शनिवारी न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक कविता मुसळे तपास करत आहेत. न्यायालयात सरकारतर्फे दत्तूसिंग पवार, पोलिसतर्फे नीलेश जोशी या वकिलांनी काम पाहिले. लाच कारवाई शुक्रवारी झाली. पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यासाठी रात्री विलंब केला. शनिवारी पोलिसांनी माहिती दिली.

लाचेची नेमकी काय घटना : तक्रारदार ठेकेदाराकडे डोणगाव परिसरात चार किमीचा मुरुम भरण्याचे कॉन्ट्रॅक्ट होते. एका शेतातील मुरुम चोरून नेल्याबाबत ठेकेदारविरुध्द तक्रार होती. ठेकेदाराचे जप्त केलेले डंपर सोडवणे तसेच त्यांना अटक न करता, तपासात मदत करण्यासाठी दहा लाखांची लाच मागितली होती. साडेसात लाख देण्याचे ठरलेे. जुना पूूना नाका येथे सापळा रचला होता. त्यावेळी खंडागळे यांना रंगेहाथ पकडले तर त्यांच्या चौकशीत निरीक्षक पवार यांचे नाव आल्यामुळे त्यांनाही अटक झाली.

पोलिस कोठडी मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक कविता मुसळे तपास करत आहेत. न्यायालयात सरकारतर्फे दत्तूसिंग पवार, पोलिसतर्फे नीलेश जोशी या वकिलांनी काम पाहिले. लाच कारवाई शुक्रवारी झाली. पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यासाठी रात्री विलंब केला. शनिवारी पोलिसांनी माहिती दिली.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम

Next Post

आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार : शरद पवार

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार : शरद पवार

आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार : शरद पवार

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026