• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्र्यांच्या हस्ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना रु 50.00 लक्षचा धनादेश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2021
in मुख्य बातमी
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना रु 50.00 लक्षचा धनादेश
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उपस्थितीत व शुभहस्ते कोविड 19 मुळे मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना रु 50.00 लक्ष विमा लाभ देणेत आला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती शटगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जि प सदस्य थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या कालावधीत सर्व्हेक्षण व इतर कर्तव्ये बजावत असताना कोविड-19बाधीत होऊन सोलापूर जिल्हयातील दोन अंगणवाडी सेविका मयत झालेल्या होत्या. अक्कलकोट प्रकल्पातील सेविका सगरी व वैराग प्रकल्पातील सेविका गुरव अशा मयत झालेल्या सेविकांची नावे आहेत. सदर सेविकांच्या वारसदारांना महिला व बालविकास विभागामार्फत विमा स्वरूपात रु 50.00 लक्ष प्रत्येकी असा लाभ यापूर्वी मंजूर झालेला आहे. पालकमंत्री सोलापूर यांचे हस्ते सदर वारसदारांना धनादेशाचे वाटप आज करण्यात आले. कोरोना कालावधीत जिल्हयातील अंगणवाडी सेविकांनी मोलाचे कार्य केले आहे. सर्व्हेक्षण असो आरोग्य तपासणी कँपचे नियोजन तसेच लसीकरण यामध्ये सेविकांचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे माझे कुटुंब माझी जबाबदारी व माझे मुल माझी जबाबदारी या अभियानामध्ये देखील अंगणवाडी सेविकांनी सक्रीय सहभाग नोंदवून कामकाज केलेले आहे.

यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी होळकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव, विस्तार अधिकारी श्रीकांत मेहेरकर व संबंधीत प्रकल्पातील पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे व जयश्री गुंड आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या निबंध स्पर्धेत महिलाराज

Next Post

आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा : पालकमंत्री भरणे

Related Posts

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
Next Post
आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा : पालकमंत्री भरणे

आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा : पालकमंत्री भरणे

ताज्या बातम्या

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026