• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑनलाईन एकल लोकनृत्य ; बालगटातून, चक्रे, भिसे तर कुमारगटातून चंदने प्रथम

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2021
in इतर घडामोडी
0
ऑनलाईन एकल लोकनृत्य ; बालगटातून, चक्रे, भिसे तर कुमारगटातून चंदने प्रथम
0
SHARES
0
VIEWS

ऑनलाईन एकल लोकनृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर

सोलापूर : नृत्यकला सांस्कृतिक प्रतिष्ठान, सोलापूरच्या वतीने ऑनलाईन एकल लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड – 19 च्या काळात कोणत्याही सामाजिक स्पर्धेला किंवा एकत्रित येणे याला परवानगी नव्हती म्हणून, ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली. या स्पर्धेला सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेश आले होते. ही स्पर्धा 3 वयोगटात विभागण्यात आली होती. यात बालगट 5 ते 12 , कुमारगट 13 ते 18 आणि युवागट 19 च्या अशी खुली करण्यात आली होती. सर्वगटाचे मिळून तब्बल 73 प्रवेश या स्पर्धेकरिता आले होते. त्याचे निकाल दिनांक 4 जुलै रोजी ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस स्वरूप प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ऑनलाईन स्वरूपात प्रदान करण्यात आले. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजशेखर पंचे यांनी दिली. या स्पर्धेकरिता अदीब सय्यद आणि राकेश सोनी यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेचे परीक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय लोकनृत्य सुवर्ण पदक विजेते नृत्य दिग्दर्शक राजशेखर पंचे यांनी केले.

या स्पर्धेत विजेतेपद मिळविलेले विजेत्यांची नावे बालगटातून – प्रथम क्रमांक विभागून निहारीका चक्रे ( यक्षगाण ) आणि वृंदा भिसे ( लावणी ) , द्वितीय क्रमांक विभागून गायत्री जेवरे ( आराधी ) आणि हंसिनी साधू ( धनगरी ) पुणे , तृतीय क्रमांक विभागून प्राची कलखंबकर ( जोगवा ) आणि ईश्वरी पवार ( लावणी ) तसेच उत्तेजनार्थ कृतिका राठी ( राजस्थानी )

कुमारगटातून – प्रथम क्रमांक प्रचिती चंदने ( लावणी ) वर्धा, द्वितीय क्रमांक समृद्धी भोसले ( लावणी ) तसेच तृतीय क्रमांक विभागून संयुक्ता जानराव ( लावणी ) आणि साक्षी जोडभावी ( लावणी ). त्याचप्रमाणे युवागटातून – प्रथम क्रमांक विभागून स्नेहल साधू ( कालबेलीया ) पुणे आणि रसिका मिरजकर ( संबलपुरी ), द्वितीय क्रमांक विभागून प्रज्ञा चव्हाण ( लावणी ) आणि गार्गी मोहन देव ( पंजाबी ) या सर्व स्पर्धकांनी यश संपादन केले आहे. संस्थेतील सर्व सदस्यांनी या सर्वविजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय

Next Post

कडी-कोयंडा उचकटून ६० हजारांचे दागिने चोरले

Related Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
Next Post
कडी-कोयंडा उचकटून ६० हजारांचे दागिने चोरले

कडी-कोयंडा उचकटून ६० हजारांचे दागिने चोरले

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026