• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मंद्रुप ट्रामा केअर सेंटर इमारतीचा आरखडा सादर करण्याचे आदेश

by Yes News Marathi
July 8, 2021
in इतर घडामोडी
0
मंद्रुप ट्रामा केअर सेंटर इमारतीचा आरखडा सादर करण्याचे आदेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

 सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामीण रूग्णालयात मंजूर ट्रामा केअर सेंटर इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश  आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने बांधकाम विभागास दिले आहेत. याबाबत आ. सुभाष देशमुख यांनी  निधी मिळावी म्हणूपन मागणी केली होती. त्याला यश आले आहे.
 जून महिन्यात आ. देशमुख यांनी पुणे आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाला मंद्रुप रूग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर झाले असून या रूग्णालयाचा नकाशा, ब्लू प्रिंट बांधकाम विभाग करणार आहे, त्यासाठी 75 हजारांचा निधी आवश्यक आहे, तो त्वरित मिळावा, अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने सोलापूरच्या बांधकाम विभागाला इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

महाराष्ट्र राज्य शासनाच्या इनोव्हेशन इन एजुकेशन योजनेचे ब्रँड अँम्बेसीटर पदी रणजितसिंह डिसले यांची निवड

Next Post

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

Next Post
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group