• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दारू व जुगारापायी पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2021
in इतर घडामोडी
0
दारू व जुगारापायी पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : दारू व जुगाराच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्यानंतर पती विष्णू मधुकर गोडगे याने कपाटात ठेवलेल्या ४५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्याची फिर्याद दिपाली गोडगे या विवाहितेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात केली आहे. सोन्याच्या बांगड्या नेत असताना प्रतिकार केला असता विष्णू गोडगे याने मारहाण केल्याचेही दिपाली यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यापूर्वी आपल्या भाऊजींनी पतीला ५०,००० रुपये आणून दिले होते, असेही तक्रारीत म्हटले आहे. ही घटना ३ जून रोजी दमाणी नगर सोनी सिटी येथील राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर शेटे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

घराची खिडकी बसण्यावरून मारामारी

Next Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये २,४२० वाहनांची तपासणी, १,९३,४०० रुपये दंड

Related Posts

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !
इतर घडामोडी

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

July 8, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
Next Post
कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये २,४२० वाहनांची तपासणी, १,९३,४०० रुपये दंड

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये २,४२० वाहनांची तपासणी, १,९३,४०० रुपये दंड

ताज्या बातम्या

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

July 8, 2026
माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

July 8, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026