• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आर.एस.एम. युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण

by Yes News Marathi
June 3, 2021
in इतर घडामोडी
0
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आर.एस.एम. युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क ; आर.एस.एम. युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त देशमुख पाटील वस्ती, लक्ष्मी पेठ सोलापूर येथे सामाजिक उपक्रम घेण्यात आले. प्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात झाली. कोरोनामुळे रक्ताचा सर्वत्र तुटवडा पडल्याने जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यांस आर.एस.एम. युवा प्रतिष्ठानच्या वतीने पेशर कुकर व लाईफ टाईम ब्लड कार्ड देण्यात आले. तरी या कार्यक्रमास 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून कार्यक्रमांची शोभा वाढवली. तसेच वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये 50 झाडे लावली व ट्रीगार्ड लावले व तसेच 50 कीटचे नियोजन करण्यात आले. ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दिले. आर.एस.एम. युवा प्रतिष्ठानच्या वतीने वार्ता फलकांचे उद्घाटन नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्ता वानकर, विष्णुपंत बरगंडे, रेवण बंडगर, आण्णा गवळी, अर्जुन गायकवाड, आर.एस.एम. युवा प्रतिष्ठान संस्थापक सचिन पिसे, सचिन हाक्के, अध्यक्ष विकी लवटे,सचिन शिराळकर, बिट्टू शिंदे, योगेश माने, विशाल सुरवसे, दिनेश जाधव, शिवाजी थिटे,अक्षय हाक्के इत्यादी उपस्थित होते

Previous Post

अखेर बारावीची परीक्षा रद्द!

Next Post

सोलापूर जिल्ह्यात ५४० नवीन व्यक्तींना कोरोना, ९१९ कोरोनामुक्त, २३ जणांचा मृत्यू

Next Post
सोलापूर जिल्ह्यात ५४० नवीन व्यक्तींना कोरोना, ९१९ कोरोनामुक्त, २३ जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात ५४० नवीन व्यक्तींना कोरोना, ९१९ कोरोनामुक्त, २३ जणांचा मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In