• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कल्लहिप्परगे येथे रानगव्याचा धुमाकूळ

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2021
in इतर घडामोडी
0
कल्लहिप्परगे येथे रानगव्याचा धुमाकूळ
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : हंजगी : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे येथे आज अचानक रानगव्याचे आगमन झाल्याने परिसरात एकच धुमाकूळ माजला गेला.तेव्हा शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी संबंधित वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली .तेव्हा त्वरित वनविभाग व पोलीस प्रशासन दखल घेत संपूर्ण परिसर सील केला.संबंधित यंत्रणा कल्लहिप्परगे गावात पोहचताच रानगव्याचा धुमाकुळ सुरु झाला. गव्याला पकडण्यासाठी गावकरी, वनविभाग व पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत होते.तेव्हा या परिसरात एकच गोंधळ सुरु झाला. परिसरात भितीचे वातावरण निर्माण होऊन नागरिक गावाकडे पळ काढताना दिसून येत होते.तेव्हा संबंधित वन विभाग व पोलीस परिसरातील गावांना अलर्ट करताना दिसून येत होते.परिसरात ऊसाची शेती असल्याने ऊसात गवा आश्रय घेतल्याचे सांगण्यात आले.सायंकाळी उशीरापर्यंत गव्याला पकडण्यासाठी वन विभाग व पोलीस प्रशासनाचा शर्तीचे प्रयत्न सुरु होते.
वनविभाग टीम मध्ये कुताटे,विभुते आदी सहकारी उपस्थित होते. तसेच दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिनाथ कलशेट्टी,संजय पांढरे,भाऊ सरवदे,लक्ष्मण कांबळे गोलू बिराजदार, पोलीस पाटील संतोष गुजा व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी गावपातळीवरील शिवसेना कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन वनविभाग व पोलीस प्रशासनाला मदत करत होते.या मध्ये अनिल गुजा,भिमाशंकर भैरुणगी,माळप्पा पुजारी,अमोगी शिंगे,विद्याधर शिंगे,पंडित मोरे,यल्लप्पा मोरे,सिध्दु कोटी,लक्ष्मण हडपद,राकेश मणुरे,सुरेश आलुरे,श्रीपती मोरे,नितीन मोरे,शिवराय मोरे,रघु मोरे,संजय सुतार,शांतु पट्टणशेट्टी,मुनाफ चिरके व गावातील बहुसंख्य तरुण वर्ग आदी उपस्थित होते.

Previous Post

बारावीच्या परीक्षा । सुप्रीम कोर्टात दोन दिवसात मोठा निर्णय

Next Post

भगवान शिवाला स्मरून चैतन्यशक्तीच्या बळावर कार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर !

Related Posts

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
Next Post
भगवान शिवाला स्मरून चैतन्यशक्तीच्या बळावर कार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर !

भगवान शिवाला स्मरून चैतन्यशक्तीच्या बळावर कार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर !

ताज्या बातम्या

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026