• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 3, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गल्लीत पूजा करतो असे सांगून १७ ग्रॅमची सोन्याची साखळी लंपास

by Yes News Marathi
May 28, 2021
in इतर घडामोडी
0
गल्लीत पूजा करतो असे सांगून १७ ग्रॅमची सोन्याची साखळी लंपास
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शुक्रवार पेठेतील तोष्णीवाल यांच्या दवाखान्यासमोर दोन अनोळखी इसमांनी रामानंद जवळकर यांच्या घरात येऊन गल्लीमध्ये पूजा करायची आहे , त्यासाठी पन्नास ते शंभर दोऱ्याचे बंडल पाहिजेत असे सांगितले. त्यानंतर घरात येऊन जवळकर यांच्या आईच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची ४५,००० रुपयांची सोन्याची साखळी फसवून काढून घेतली स्वतः जवळील पाचशे रुपयांच्या नोटामध्ये ही साखळी गुंडाळून गल्ल्याजवळ ठेवण्याचा बहाणा करून लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन अनोळखी ईसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

बरकत येण्याचे आमिष दाखवत साठ हजारांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In