• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव केल्यास तीव्र आंदोलन – आ.सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
May 25, 2021
in मुख्य बातमी
0
लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव केल्यास तीव्र आंदोलन – आ.सुभाष देशमुख
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या राज्यासह सोलापूरमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  वाढत आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जात आहे. मात्र सोलापूरबाबत लसीकरणात दुजाभाव होत आहे. उजनीच्या पाण्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या लसी पुणे जिल्ह्यात पळविण्यात येत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. तरी पुणे विभागातील इतर जिल्ह्याप्रमाणे सोलापूर शहर- जिल्ह्यासाठी लोकसंख्यच्या तुलनेत कोरोना लस उपलब्ध करून देण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशा इशारा आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलवर पाठवलेल्या निवेदनात आ. देशमुख यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण पाहता पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या तुलनेत कमी लस पुरवठा केला जात आहे.  पुणे विभागात कोरोना संसर्ग व लोकसंख्येच्या बाबतीत सोलापूर जिल्हा  दुसर्‍या कमांकावर आहे. पण लस उपलब्ध होण्याबाबत   शेवटच्या कमांकावर आहे.  उस्मानाबाद, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांना सोलापूर जिल्ह्यापेक्षा जास्त लसी मिळाल्या असून सोलापूरबाबत जाणीवपूर्वक दुजाभाव होत आहे. सोलापूर जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत  आहेत. लस उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना केंद्रांवरून घरी जावे लागत आहे.  कारोना महामारीच्या तणावात सोलापूरकरांचे आतोनात हाल होत आहेत .तरी पुणे विभागातील इतर जिल्हयाप्रमाणे सोलापूर जिल्ह्याकरिता लोकसंख्यच्या तुलनेत कोरोना लस उपलब्ध करून देण्यात यावी, कुठल्याही जिल्ह्यावर अन्याय होता कामा नये. हा लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न  आहे. तरी लवकरात लवकर लस उपलब्ध न केल्यास भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही आ. देशमुख यांनी म्हटले आहे.

Previous Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २,९२,००० दंड, ५७ वाहने जप्त

Next Post

गच्चीवर झोपले असताना घराचे कुलूप तोडून २,११,००० चोरी

Related Posts

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
Next Post
गच्चीवर झोपले असताना घराचे कुलूप तोडून २,११,००० चोरी

गच्चीवर झोपले असताना घराचे कुलूप तोडून २,११,००० चोरी

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026