• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2021
in मुख्य बातमी
0
अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.18: कोविडमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने दोन्ही पालक दगावले असतील, बालकांना कोणी नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव डॉ. विजय खोमणे यांनी दिली. हे मदत कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 या काळात सुरू राहणार आहेत.

अनाथ बालके दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहेत, असे संदेश समाजमाध्यमावर फिरत आहेत, हे संदेश चुकीचे आहेत. अशाप्रकारे बालके दत्तक दिली जात नाहीत, ते बेकायदेशीर आहे, असेही डॉ. खोमणे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अशा बालकांच्या मदतीसाठी महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला असून 8308992222 आणि 7400015518 सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत मोबाईलवर संपर्क करता येणार आहे.

कोणत्याही समाजमाध्यमाद्वारे बालकांची दत्तक प्रक्रिया होत नाही, अशा प्रकारात समाजकंटकांचा समावेश असू शकतो. यातून बालकांची अवैध विक्रीही होऊ शकते. याबाबत जागरूक नागरिकांनी तत्काळ महिला व बाल विकास अधिकारी, पोलीस यंत्रणा यांना माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. अनाथ बालकांबाबत आणि बालकांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

बालकांबाबत अवैध प्रकार निदर्शनाला आल्यास महाराष्ट्राच्या सारा (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजेन्सी) या संस्थेच्या 8329041531 या संपर्क क्रमांकावर माहिती द्यावी. किंवा सोलापूर जिल्ह्यातील माहिती 1098 या चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.

बालकांच्या समस्यांबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सोलापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सोलापूर संपर्क-0217-2310671, चाईल्ड हेल्पलाईन 1098. अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, 1608, दुसरा मजला, शोभानगर, सात रस्ता, सोलापूर येथे संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड (9420447329), जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.

Previous Post

महाराष्ट्राने लसीकरणात दोन कोटींचा टप्पा ओलांडला!

Next Post

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – आ.सुभाष देशमुख

Related Posts

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती
मुख्य बातमी

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश

October 19, 2026
अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!
मुख्य बातमी

अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!

October 19, 2026
Next Post
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – आ.सुभाष देशमुख

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार - आ.सुभाष देशमुख

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026