• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात नवीन १२१ व्यक्तींना कोरोना, ११ जणांचा मृत्यू

by Yes News Marathi
May 3, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात नवीन १२१ व्यक्तींना कोरोना, ११ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराचा covid-19 चा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून नव्याने १२१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे .त्यामध्ये ७३ पुरुष आणि ४८ महिला आहेत. २४ तासात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ आहे याच कालावधीत रुग्णालयातून ३९८ व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतल्या आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये जुळे सोलापूर येथील राम नारायण चंडक विहार येथील ४५ वर्षाची व्यक्ती विजापूर रोड येथील जाजू रेसिडेन्सी येथील ३७वर्षाची व्यक्ती आणि शेळगी येथील तीस वर्षांची महिला अशा कमी वयाच्या व्यक्तींचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये 25 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून प्रभाग क्रमांक 23 मध्ये 14 प्रभाग क्रमांक 16 मध्ये दहा नवीन रुग्ण आढळले असल्याचे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे.

Previous Post

दिल्लीत होणाऱ्या आयपीएलचे सामने ८ मेपर्यंत स्थगित

Next Post

२४ तासात मोबाईल व ३७ हजारांचा माल सापडला

Next Post
२४ तासात मोबाईल व ३७ हजारांचा माल सापडला

२४ तासात मोबाईल व ३७ हजारांचा माल सापडला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group