• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त सौरभ राव

Yes News Marathi by Yes News Marathi
April 19, 2021
in मुख्य बातमी
0
पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त सौरभ राव

coronavirus.

0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. 19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 38 हजार 818 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 463 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.94 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.21 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

        पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  7  लाख 22  हजार 476 रुग्णांपैकी 6  लाख 7  हजार 597  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 3 हजार 543  आहे. कोरोनाबाधित एकूण 11  हजार 336  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57  टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण  84.10 टक्के आहे.

सातारा जिल्हा

          सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  81  हजार 954 रुग्णांपैकी  66 हजार 664 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13  हजार 272 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार  18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

          सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  79  हजार 856 रुग्णांपैकी  66 हजार 492  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार  70 आहेत. कोरोनाबाधित एकूण  2 हजार 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

           सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 61  हजार  95 रुग्णांपैकी 52 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 53 आहेत.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार  932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

        कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 57  हजार  320 रुग्णांपैकी  51 हजार 557 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 880 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 44 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 12 हजार 707, सातारा जिल्ह्यात 1 हजार 434, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 479 , सांगली जिल्ह्यात 830 तर कोल्हापूर जिल्ह्यात 594 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 653 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 415, सातारा जिल्हयामध्ये 422, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 291, सांगली जिल्हयामध्ये 373 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 152 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 59 लाख 36 हजार 712 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 10 लाख 2 हजार 701 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Previous Post

शहर पोलिसांची विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांविरुद्ध मोहीम

Next Post

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

Related Posts

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
Next Post
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

ताज्या बातम्या

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026